आष्टी,
भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस suresh dhas यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवस्थानच्या नावावर असलेली जमीन हडपल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर सुरेश suresh धस यांनी यांसदर्भात मालिकांवर पलटवार करत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले .
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची ५ तास चौकशी
आष्टी तालुक्यातील विविध देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा सध्या गाजत आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी सुरेश धस यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना सुरेश धस suresh dash यांनी संगितले कि, “मालिकांचे वक्तव्य हे कपोलकल्पित आहे. त्यांना कोण माहिती पुरवते त्याची माहिती न घेता बोलत आहेत. ते चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. त्यांनी कागदे दाखवून माझी चौकशी करावी. मी कोणते मंदिर हडप केले हे त्यांनी मला दाखवून द्या. मी वेगवेगळ्या ट्रस्ट वर काम करत आहे असे सांगून आपण चांगले काम करत आहोत. कागदपत्रे नसताना व्हेग बोलणे उचित नाही असेही ते म्हणाले. यावेळी आपण लवकरच नवाब मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
suresh dhas यांच्यावर मालिकांचे आरोप
स्कॉर्पिओ ने सख्ख्या बहिणींना चिरडले
ज्यांनी अगोदर बोलले त्यांच्यावरही करणार आहे. अनेक राष्ट्रवादीचे लोक भाषणे करून गेले त्यांच्या आरोपांचे उत्तर लवकरच जनता त्यांना देईल असे ( suresh dhas in hindi )त्यांनी सांगितले.
vaccination या गावाने केले 90 टक्के लसीकरण