योजना

Shravan Bal Anudan youjan(श्रावण बाळ अनुदान योजना )

By post Editor

June 05, 2023

Shravan Bal Anudan youjan श्रावण बाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा आता यामध्ये कोण पात्र आहेत.निधी मिळणारे किती याची पूर्ण माहिती राज्य शासनाच्या State Government माध्यमातून देण्यात आली आहे संजय गांधी निराधार Sanjay Gandhi Niradhar Yojana श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजना मधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान Anudan मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रुपये 48 कोटी तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शंभर कोटी असा एकूण 148 कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी Collector कार्यालयांना दोन जून 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेषतायेत विभागाकडून वितेत करण्यात आला आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक                                        करा

 

क्लिक करा

  मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी 1197 कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी collector कार्यालयांना उपलब्ध करून दिला आहे उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे सर्वसाधारण घटकासाठी सुद्धा ही निधी देण्यात आली आहे यामध्ये कोणकोणते लाभार्थी बसतात हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे किमान 18 ते 65 वर्षाखाली निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्या दिव्यांगातील सर्व प्रवर्ग पक्ष रोग कर्करोग येडं कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चरितार्थ घालू न शकणारे पुरुष महिला निराधार विधवा घटस्फोट परिषदेतील व घटस्फोट झालेल्या परंतु बोधिन मिळालेल्या अत्याचारित वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदासी 35 वर्षांवरील भविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी टिकल सेलग्रस्त या लाभार्थ्यांना लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो या योजनेमध्ये धारेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये 1000 दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते तसेच रामबाण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील या उत्पन्न असलेल्या 65 व 65 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यासह धर्मा एक हजार रुपये अर्थसाह्य दिला जातो संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेचे स्वरूप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधीच्या वितरणाचा आढावा घेऊन शासनास Govt अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल Departmental Revenue आयुक्ताने सामाजिक न्याय व विशेष आहे विभागाच्या सचिव सुमन बांगे यांनी दिलेले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे अनेक लाभार्थी या निराधार अनुदानापासून वंचित होते अशा लाभार्थ्यांना आता त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हे अनुदान जमा केले जाणारे कारण निधी आल्या असल्यामुळे आता हे अनुदान देणाऱ्या १० तारखेच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतेे.