राजूर परिसरातील मीत भाषीय शांतीदूत हरपला… मधुकर पिचड…

कोरोना मूळे पन्नास व्यक्तींनी जाऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडला.राजूरच्या व्यापारी संघटनेने कडेकोट बंद ठेवून सुर्यकांत ओहरा यांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी सरपंच गणपत देशमुख , प्रकाश सहा , भास्कर एलमामे, गोकुळ कानकाटे,संतोष बनसोडे , सत्य निकेतन संस्थेचे ठकाजी कानवाडे,मिलिंद उमराणी , किरण माळवे, श्रीराम पन्हाळे , श्रीनिवास एलमामे ,शांताराम काळे , देविदास शेलार ,ललित चोथवे ,उपस्थित होते . शशिकांत ओहरा यांनी उपस्थितांनी आपल्या कुटुंबावर प्रेमामुळे मोठ्या संख्येनेपारीस्रातील लोक इथे आले मात्र कोरोनामुळे अंत्यविधी ठिकाणी गर्दी न करता प्रश्सानाला सहकार्य करावे असे आव्हान केले त्यमुळे केवळ ५० नातेवाईक यांनी जाऊन अंत्यसंस्कार केले .