schemes for women empowerment महिलांसाठी धमाकेदार योजना, मिळणार मोठा फायदा

- Advertisement -
- Advertisement -

schemes for women empowerment 2023 च्या बजेटमध्ये महिला सक्षमीकरणाकरता घोषणा करण्यात आलेले महत्त्वाचे योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि मित्रांनो सुरू झालेली आहे. आणि देशातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अशा प्रकारच्या प्रकारचा आव्हान देशाचे PM.Narendra Modi पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या काय योजना महिलांना याच्या अंतर्गत काय लाभ दिले जाणारे या सर्वांचे संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

➡️क्लिक करा⬅️

schemes for women empowerment 2023 च्या बजेटमध्ये महिला सक्षमीकरणाकरता बरेच सारे योजना आणण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्येच एक महत्त्वाचे योजना म्हणजे Mahila Samman Savings Certificate Scheme महिला सन्मान बचत प्रमाणपत्र जी योजना भारतीय Post payment Bank पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. देशातील women महिलांना याच्यामध्ये मुले असतील अज्ञान मुले असतील अशा Girls मुलींना women महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणारे. त्याच्यामध्ये 1 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक या योजनेच्या अंतर्गत करता येणारे ज्याच्यासाठी प्रत्येक वर्ष 7.5% दराने याच्यावरती व्याजदर दिले जाणार आहे. अर्थात तुमच्या माध्यमातून जर दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तरी या योजनेचे 2 years दोन वर्षानंतर maturity मॅच्युरिटी झाल्यानंतर दोन लाख 32 हजार रुपये पर्यंतचे रक्कम हे त्या लाभार्थ्याला करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

➡️क्लिक करा⬅️

Women schemes in India याचबरोबर या योजनेच्या कालावधीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर मध्यवर्ती काही औषध रक्कम काढायचे असेल तर ती रक्कम काढण्याचे मुभादेखील या योजनेच्या अंतर्गत दिली जाते आणि याच्यासाठी कमीत कमी 1000 रुपयापासून एक गुंतवणूक करण्याची मुबारक देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य महिला गोरगरीब महिला. मध्यमवर्गीय महिला या सर्वांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेता येणार. याच्यासाठी तुम्हाला भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत हात उघडायचे त्या खात्याची प्रक्रिया Post Bank बँकेमध्ये पोस्टमध्ये पार पडली जाते देशातील दोन लाख एकूण घोष karyalaya कार्यालयामध्ये या योजनेची नोंदणी करता येणार आहे नोंदणी केल्यानंतर दोन वर्षानंतर याची maturity मॅच्युरिटी होणार आहे. आणि या कालावधीमध्ये जर तुम्हाला काही आवश्यक रक्कम काढायचे असेल तर ते रक्कम काढताना त्याचा व्यास याठिकाणी कमी होईल. आणि जर तुम्ही हे रक्कम दोन वर्षानंतर काढले तर पूर्णच्या पूर्ण व्याजासह यांची maturity मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला ते रक्कम दिली जाणार आहे. याच्यामध्ये अठरा वर्षाखालील मुलीचं जर तुम्हाला खात उघडायचं असेल तर त्याच्यासाठी पालकाच्या नावावर तिथे खाता उघडले जाईल. परंतु सर्व वयातील Girls , women’s मुलींना महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेता येणार आहेत. आणि याच्यासाठी आता एक एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली. 31 मार्च 2025 पर्यंत या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही योजनेच्या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे. या योजनेचा कालावधी देखील दोन वर्षाचा असणारे आणि या पुढील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ही योजना पूर्ण देशांमध्ये राबवली जाणार आहे. आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी योजना आहे.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles