वृत्तसंस्था
हा 26 वर्षांचा होता जन्मापासून झैन नडेला यास सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले होते. यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीने microsoft news आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेल द्वारे ही माहिती दिली आहे.
कंपनीतील एक्झिक्युटिव्ह स्टाफ यांना झैन नडेला यांचे निधन झाले असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे. या संदेशामध्ये सर्व एक्झिक्युटिव्हला सत्या नडेला यांच्या परिवारास संदर्भात प्रार्थना प्रार्थना करण्यास सांगण्यात आले आहे.
सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ झाल्यानंतर 2014 पासून त्यांनी विकलांग लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. कंपनीच्या वतीने विकलांग असलेल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. zain will be remembered
photo courtsy:https://nypost.com
satya nadella son cerebral palsy काय आहे सेरेब्रल पाल्सी हा विकार
सेरेब्रल पाल्सी हा विकार यांचा एक गट आहे. जो शरीरातील वेगवेगळे मसल्स आहेत त्यांना निकामी करण्याचं काम करत असतो . zain nadella endowed chair हा नेहमी व्हील चेअर वर असे.
याचे कारण म्हणजे बहुदा जन्मापूर्वी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मेंदूला मार लागणे अपरिपक्व आणि विकसनशील मेंदू यांना हानी पोहोचल्यामुळे अशा प्रकारच्या व्याधी निर्माण होतात .
परळीतील वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी
सेरेब्रल पाल्सी असलेल्या लोकांना गिळण्याची समस्या निर्माण होते.तर सामान्यतः डोळ्यांचे स्नायू कडक होतात. त्याचे असंतुलन असते.
ज्यामध्ये डोळे एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. स्नायूंचा कडकपणा त्यांच्या शरीराचे विविध सांध्यांच्या ठिकाणी गती कमी करतो .
सेरेब्रल पाल्सी मुळे व्यक्तीच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो ज्या वेळेला हे लोक चालतात त्या वेळेला त्यांना अडचणी निर्माण होतात .त्यांना इतरांची गरज पडते. काही लोक बौद्धिक अपंग ही असतात.