समृद्धी महामार्गाने घेतले 17 बळी ; मोठा अपघात

- Advertisement -
- Advertisement -

 

 

ठाणे ,

samruddhi mahamarg thane accident समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना  क्रेन  काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे.

ही घटना रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  रात्री   वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे या ठिकाणी  सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे.

या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून  मृतांमध्ये ५ साईड इंजिनियर तर १२ कामगारांचा समावेश आहे.ठाण्याहून टिडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
samruddhi mahamarg समृध्दी महामार्गाचे काम सुरू असताना गर्डर लॉन्चर सह गर्डर कोसळला.
या घटनेत क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत.

या घटनेत 17 व्यक्तीचा मृत्यू झाला असून, कहि व्यक्ती जखमी आहेत . जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. अडकलेल्या पाच  जणांचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे ग्रामीण चे अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली.
samruddhi highway समृद्धी महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे.

 

मृतदेहाचा तपशील.

मृत :-

०१)पप्पू कुमार बिहार
०२)राजेश शर्मा उत्तराखंड
०३)संतोष जैन तामिळनाडू
०४)प्रदीप रॉय पश्चिम बंगाल
०५)कन्नूर तामिळनाडू
०६)अरविंद कुमार उपाध्याय उत्तर प्रदेश
०७)लल्लन राजभर उत्तर प्रदेश
०८)आनंदकुमार चंद्रमा यादव
०९)बेलदार
१०)सुरेंद्र कुमार पासवान
११)राधेश्याम बिरजू यादव
१२)सुब्रतो सरकार
१३)आनंदकुमार चंद्रमा यादव
१४)परमेश्वर कुमार
१५)Unknown
१६)Unknown
१७)Unknown

जखमी व्यक्ती

०१)मनोज सिंग
०२) नितीन सिंग

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles