Rs 2000 notes withdrawn from the market – दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे

- Advertisement -
- Advertisement -

Rs 2000 notes withdrawn from the market – दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे

दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतलाय या नोटा ३० सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत Bank जमा करता येतील असे स्पष्ट केले तसेच नागरिकांना या नोटा बँकेतून मुदतीत बदलून घेता येणार आहेत मात्र आता बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार Transactions पूर्ण करण्याचा नाशिक जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सपाटा लावलाय अचानकच या नोटा कुठून येतात असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत दडवून ठेवलेल्या नोटा Note आता व्यवहार पूर्ण करताना काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या माती मारले जात आहेत अशी ओरड शेतकऱ्यांमधून होते हा प्रकार आणि हा विषय नेमका काय तेच आपण या blogger च्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार शेतीमालाचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती कट झाली आहे असं असताना आता खरिपाच्या तोंडावर भांडवल आणि अनुषंगिक खर्चासाठी शेतीमाल विक्री sale होते मात्र व्यापारी देयके आदर करताना सर्रासपणे दोन हजाराच्या नोटा देताय मात्र शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर काही ठिकाणी बाचाबा ची झाल्याचे प्रकार समोर आलेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना तीन ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम Amount देताना दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात आल्याच्या तक्रारी

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत यापूर्वी शेतीमाला पेमेंट Payment घेताना मोठ्या नोटांची मागणी केली अस ता देत नव्हते आता बँकांनी Bank दोन हजारांच्या नोटा देणे बंद केला असतांना लासलगाव येथील व्यापारी मात्र बळजबरीने आता दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार पूर्ण करतात व्यावसायिक शेतमजूर तयार नाही त्यामुळे आता व्यवहार करताना शेतकऱ्यांना हाक वाद करावा लागतोय अशी माहिती ठाणगाव तालुका यावल येथील शेतकरी सोमनाथ शेळके यांनी दिली आहे त्यामुळे थोडेफार पैसे हाती मिळत असल्याने शेतकरी farmer हातबल आहेत दुसरीकडे व्यापारी बळजबरीने दोन हजारांची नोट देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय असे प्रकार नाशिक आणि धुळे जिल्ह्यात समोर आले तर राज्यभरातून State तक्रारी समोर येतात याबद्दल शेतकरी काय नेमका सांगतात तेच पाहूया राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी आणि त्यांनी कांदा आणि इतर शेतीमाला विक्रीचे Sale of agricultural produce पेमेंट करताना दोन हजारांच्या नोटा दिल्यात असे अनेक शेतकऱ्यांनी कळवले अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी दिली आहे यापूर्वी शेतीमाल विक्री झाल्यानंतर दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत अधिक मात्र यापूर्वी दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये व्यवहार कमी प्रमाणात होते मात्र दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे व्यवहारात त्यांचा वापर कसा वाढला जर बँका दोन हजार रुपयांच्या नोटा रोकड मध्ये देत नाहीत मग व्यापाऱ्यांकडे या नोटा अचानक कशाला त्यांचा वापर का वाढला असेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles