Repair of old wells on government subsidy शासकीय अनुदानावर जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी शासनाकडून Government अनुदान मिळते आणि या अनुदानाचा Anudan लाभ घेऊन तुम्ही तुमच्या शेतातील तुमच्या जुन्या विहिरीची दुरुस्ती करू शकता मित्रांनो आजच्या या आपण याच संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत की जुनी विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाइन online अर्ज application कसा सुरु महाडीबीटी या वेबसाईटवर शेती संबंधित विविध योजनांसाठी ऑनलाईन online अर्ज केले जातात मित्रांनो याच वेबसाईटवर तुम्हाला जुनी विहीर दुरुस्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज application करायचा आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा एक लाभार्थी आहे या लाभार्थ्यांनी जुनी विहीर दुरुस्तीसाठी महाडीबीटी Mahadbt या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता त्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल mobile नंबर वर असा एक संदेश आलेला आहे कृषी विभागाच्या Agriculture Department योजनांच्या ऑनलाईन सोडतील आपली जुनी विहीर दुरुस्ती घटकासाठी निवड झाली असून अधिक तपशिलासाठी महाडीबीटी Mahadbt पोर्टलवर लॉगिन करावे व सात दिवसात कागदपत्रे अपलोड करावेत जुनी विहीर दुरुस्तीची योजनेत या लाभार्थ्याची निवड झालेली असून या लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे
जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अधिक माहिती पहा
👉 क्लिक करा 👈
तुमच्या शेतामध्ये land नादुरुस्त जुनी विहीर असेल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायचे असेल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज application करू शकता चला तर जाणून घेऊयात जुनी विहीर दुरुस्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा गुगल सर्च बार मध्ये महाडीबीटी फार्मर लॉगिन login हा किंवा टाका आणि त्यानंतर सर्च करा जसे तुम्ही या ठिकाणी सर्च कराल तर या ठिकाणी एक लिंक तुम्हाला दिसेल आपली कंट्रोल महाडीबीटी या लिंक वरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंक वरती क्लिक कराल तर तुमच्या कॉम्प्युटरच्या computer स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी योजनेची ही वेबसाईट website या ठिकाणी ओपन open झालेली असेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहीतच असेल की विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अगोदर तुम्हाला नोंदणी करावी लागते नोंदी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो त्यासाठी तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करायचे आहे तुमच्याकडे जर यूजर आयडी आणि पासवर्ड password असेल तर दोन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता एक आहे वापर करता येईल आणि दुसरा आहे आधार क्रमांक Addhar number आदर क्रमांक ला मोबाईल नंबर mobile number जोडलेला असेल तर मोबाईलवर ओटीपी OTP येऊन तो ओटीपी दिलेल्या चौकटीमध्ये टाकून तुम्ही लॉगिन करू शकता किंवा सरळ युजर आयडी पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून सुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता जसे तुम्ही या ठिकाणी लॉगिन कराल तर अर्ज करा अशी एक लिंक तुमच्या लिंक ला क्लिक करा या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील या ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोरील बाबी निवडा या पऱ्यावरती क्लिक करा मित्रांनो एक बाब याठिकाणी लक्षात असू द्या की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील शेतकरी असणं आवश्यक आहे तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत बाबी निवडा या बटणावरती क्लिक करा तसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे त्यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अशीही सूचना आहे सूचना वाचून झाल्यावर ओके या बटणावरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तालुका मध्ये तुमचा तालुका ऑलरेडी आलेला असेल गावांमध्ये तुमचं गाव निवडायचा आहे सर्वे क्रमांक गट क्रमांक ही माहिती ऑलरेडी आलेली असेल मुख्य घटक मध्ये अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या कार्यावर क्लिक करा त्यानंतर बाबीच्या खाली दिलेल्या चौकटीमध्ये क्लिक करा जसे तुम्ही क्लिक करांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यापैकी जुनी विहीर दुरुस्ती या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर सन 2022 नंतर मला तिसऱ्या फक्त झालेले नाही यापैकी नाही या बटणावरती क्लिक करा आणि अटी व शर्ती यासमोर दिसत असल्यास चौकटीत टिक करा हे सर्व झाल्यानंतर जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा तसेच तुम्ही या ठिकाणी क्लिक करा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का या व्यतिरिक्त अजूनही योद्धा सिलेक्ट करायचे असतील अजूनही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यश या बटणावर क्लिक करा नसेल तर नो या पटनावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी नो या वाटल्या वरती क्लिक करा त्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा परत एकदा ओपन होईल आपण आपल्या पसंतीचे सर्व भावी निवडण्याचे खातर जमा करा अर्जात आणखीन काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटणावरती क्लिक करा अन्यथा केल्यानंतर महाडीबीटी या वेबसाईटवर असलेल्या योजना तुम्ही निवडलेले आहेत त्या योजनांना प्रधान्य क्रमांक निवडायचा आहे प्रधान क्रमांक निवडल्यानंतर चौकटीत क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचा आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर अशा प्रकारे संदेश तुम्हाला दिसेल आपण घटकासाठी यश स्वीपणे केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे की जुनी विहीर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो मित्रांनो या ठिकाणी या योजनेसाठी काही कागदपत्रे लागतात या योजनेमध्ये जर तुमची निवड झाली तर या ठिकाणी काही कागदपत्रे Dacument तुम्हाला अपलोड करावे लागतात जसे की सातबारा एकूण जमिनीचा दाखला उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि करारनामा जाणून घ्यायचा असेल तर या अशा पद्धतीने तुम्ही तुमचा करारनामा करून तो सबमिट करू शकता.