Pm modi mother पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

 

New Delhi

 

Pm modi mother पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज सकाळी शुक्रवारी निधन झालं. हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. pm modi mother death नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हिराबेन यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. heeraben modi age त्याशिवाय कफाचाही त्रास जाणवू लागला होता. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी डॉक्टरांनी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हिराबेन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटलं होतं. मात्र, आज शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. हिराबेन मोदी  pm modi mother age  यांचा १०० वा वाढदिवस १८ जून रोजी साजरा करण्यात आला होता.

 

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles