मुंबई
new covid variant news राज्यातील सर्व दवाखान्यात मास्क वापरणे आवश्यक असल्याच्या सूचना राज्याच्या कोविड टास्क फोर्स ने केल्या आहेत.( covid variant news maharashtra )
राज्याच्या टास्क फोर्सची २४ ऑक्टोबर रोजी बैठक झाली.या बैठकीत ह्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील कोविड मध्ये लॉन्ग कोविड सिंड्रोम बाबत सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे.( covid variant news today )
या लॉन्ग कोविड मुळे राज्यात मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणून कोविड होऊन गेलेल्या रुग्णांचे नियमित मॉनिटरिंग आणि पाठपुरावा करण्याची आवश्यकता टास्क फोर्स ने व्यक्त केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती नसली तरी रुग्णालये, दवाखाने यांच्या परिसरात आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याच्या सूचना टास्क फोर्स ने दिल्या आहेत.
राज्यात एक्स बी बी new covid 19 XBB या नवीन वेरियन्ट चे प्रमाण वाढले आहे. हा नवीन वेरियन्ट सौम्य स्वरूपाचा असून त्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत सूचना देण्यात आल्या.( new covid variant news in india )
राज्यात या वेरियन्टचे ३६ रूग्ण आढळून आले आहेत.