नमो शेतकरी योजना Namo Farmer Scheme 6000 रुपये मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पहिला हप्ता गुरु वार 26 ऑक्टेंबर 2023 रोजी वितरित केला जाणार आहे . शिर्डी येथे आयोजित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते याचे वितरण केलं जाणार आहे पीएम किसान pm kisan योजनेसाठी पात्र ठरलेल्या 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांसाठी पेक्षा जास्तीत जास्त शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवली जात होती याच्यासाठी शेतकऱ्यांचे केवायसी करणं बँक Bank खात्याला आधार Addhar लिंक करणे नाही किंवा डाटा व्हेरिफिकेशन अशा शेतकऱ्यांचा फिजिकल वेरिफिकेशन चा डाटा सबमिट करणे सब लँड फील्डिंग चा प्रॉब्लेम सॉल करून अशाप्रकारे पाडली जात होती परंतु या हप्त्याची वितरण करत असताना ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि याच्याच संदर्भात पीएम किसान pm kisan योजनेचा 14 वां हप्ता वितरिन करण्यात आले आहे या योजने साठी पत्रा झालेल्या लबरत्येंसाठी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील 85 लाख 66 हजार लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे आणि याच लाभार्थ्यांच्या याचबरोबर काही नवीन पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या बरोबर अंतिम लाभार्थी याद्या list’ या आज 22 ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आले आणि याच्या मध्ये फायनल झालेल्या 2023 रोजी वितरण केले जाणार आहे
ज्याच्यासाठी जिल्हा निहाय पात्र लाभार्थ्यांची संख्या पात्र आभार त्यांचे नाव याच्या अंतिम याद्या या सर्व आज या ठिकाणी अपलोड upload केल्या जातील आणि याच्या नंतर गुरुवारी दोन हजार रुपयांच्या एप्रिल ते जुलै या कालावधीसाठीच्या पहिल्या वितरण केले जाणार आहे.