मुद्रा लोन योजना mudra loan

- Advertisement -
- Advertisement -

व्यवसायासाठी उद्योगासाठी mudra loan सहजासहजी वित्त पुरवठा एक महत्त्वाचे योजना मित्रांनो आठ एप्रिल 2023 रोजी या योजनेला आठ वर्षे पूर्ण झालेली आहे का आणि याच निमित्ताने परत एकदा या योजनेच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती information मित्रांनो 2016 पासून छोटे-मोठे व्यवसाय business त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नावाचं दुकान shop असेल कॉम्प्युटरचा computer दुकान असेल ब्युटी पार्लरचे beauty parlour दुकान असेल किंवा कपड्याचे दुकान cotton dukaan असेल इतर काही उद्योग व्यवसाय business असतील कुंभार काम असेल लाकडाचे काम असेल लोहार काम असेल तुमचा जो छोटा मोठा उद्योग व्यवसाय business आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

                 

लिंक वर क्लिक करा

🔰  लिंक वर क्लिक करा  🔰

अशा व्यवसायासाठी 50 हजारापासून mudra loan दहा लाख रुपयांची कर्ज loan या योजनेच्या अंतर्गत सहजासहजी वितरित करण्यासाठी ही योजना देशभरामध्ये country सुरू करण्यात आली मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीमध्ये योजनेच्या अंतर्गत कर्ज loan मंजूर केले जात नव्हती लाभार्थीच्या माध्यमातून अर्ज application भरले जात नव्हते परंतु पुन्हा एकदा योजना हे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे याचा पाठपुरावा केला जातो आणि आत्तापर्यंत जवळजवळ 23 लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज loan या योजनेच्या अंतर्गत व्यतिरिक्त करण्यात आलेली आहे का? मित्रांनो योजना तीन प्रकारांमध्ये राबवली जाते ज्याच्यामधील पहिला प्रकार आहे शिशु ज्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या दुकानदारांना व्यावसायिकांना अगदी सहजासहजी पन्नास हजार रुपयांचे कर्ज loan या योजनेच्या अंतर्गत या प्रकाराच्या अंतर्गत दिली जातात मित्रांनो याच्या अंतर्गत त्या कर्जदाराचा व्यवहार कसा होतोय त्याच्या दुकानाचे काम कसे किंवा त्याचा एकंदरीत व्यवसायातील प्रगती कशी आहे बँकेची व्यवहार कसे हे पाहून याच्या पुढील प्रकारांमध्ये त्या लाभार्थ्यांच्या त्या कर्जदाराचे रूपांतर देखील केले जातात याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे किशोर कर्ज loan या योजनेच्या अंतर्गत या प्रकाराच्या अंतर्गत या छोट्या मोठ्या व्यवसायिकांना उद्योग धंद्यासाठी त्यांना 50 स हजार रुपयापर्यंत कर्ज दिली जातात.

आणि याच्यातील तिसरा प्रकार आहे तरुण कर्ज याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पाच लाखापासून दहा लाख रुपयांची मोठी कर्ज या व्यावसायिकांना या लाभधारकांना या अर्जदारांना दिली जातात मित्रांनो आपण जर पाहिलं तर जोशी टक्के कर्ज हे या शिशु करते पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज loan आहे ते याच्या अंतर्गत प्राधान्यांना दिली जात आहेत. Mudra loan 16% कर्ज फक्त किशोरच्या अंतर्गत आणि उर्वरित कर्ज हे तरुणचे अंतर्गत म्हणजे मोठ्या प्रकारातील कर्ज साधारणपणे मुद्रा mudra योजनेच्या अंतर्गत दिली जात नाहीत किंवा दिले तरी ते सहजासहजी पास होत नाही त्याच्यामुळे साधारणपणे पाच लाखापर्यंत किंवा पन्नास हजाराच्या आतली कर्ज loan आपले त्या ठिकाणी घेऊ शकताचा फोटो वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्ज application केल्यानंतर तुम्हाला कर्जाचा प्रकार निवडायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या कर्जाची आवश्यक असलेली रक्कम भरायचे हा अर्ज सबमिट Sumit करायचे अर्ज सबमिट केल्यानंतर त्याच्या कॉपी copy डाऊनलोड download करून त्याला प्रिंट print काढायचे त्याच्यासोबत आवश्यक असलेले कागदपत्र तुमच्या पत्त्याचे Address पुरावे जात्याच्या अंतर्गत अर्ज application असेल तर त्याच्या संदर्भातील काही पुरावे तुमच दुकान shop कुठे आहे तुमच्या व्यवसायाबद्दल ची माहिती information तुमच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्याचे जे जे काही पुरावे तुम्हाला लागतील ते पुरावे याच्यासोबत जोडून केलेल्या बँके Bank मध्ये द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचे जे काही बँकेकडे गेल्यानंतर अर्ज Application बँक bank तुमच्याकडे देखील याचा पाठपुरावा केला जातो आणि पुढे लाभार्थ्याला कर्जाचे वितरण केले जातात मित्रांनो अर्ज application करण्यासाठी तुम्हाला महामुद्राच्या वेबसाईट वरती ऑनलाईन online पद्धतीने अर्ज application करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला महापत्राचे वेबसाईट वरती अर्जाचे स्वरूप नावाचे ऑप्शन दिलेले याच्यावरती क्लिक click करायचे ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी ची ऑप्शन देण्यात आलेली आहे ऑनलाइन पद्धतीचा हा अर्ज application आपल्याला कुठल्या प्रकारामधील कर्ज loan घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या कशा प्रकार मध्ये कर्ज घ्यायचे लाभार्थ्याची माहिती information बँकेची माहिती आपल्याला जे बँक bank निवडायची त्या बँकेबद्दलची माहिती सर्व माहिती आपल्या या ठिकाणी ऑनलाईन online पद्धतीने भरायचे आणि सर्व माहिती भरून आपल्याला हा अर्ज सबमिट Sumit करायचंय मित्रांनो हा अर्ज application कसा भरायचा याच्याबद्दल आपण बनवलेला आहे जो आपण वरती सजेशन मध्ये पाहू शकता याची लिंक link आपल्याला blogger post मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे आणि याच्या मध्ये पाऊस सुद्धा आपण हा अर्ज अगदी सहज रित्या पाच मिनिटा मध्ये भरत असताना ज्या बँकेमध्ये आपले व्यवहार चांगले आहेत .

किंवा जी आपली वापरातील बँक Bank असेल अशी बँक निवडण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाची अशी आणि अगदी सहजरीत्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज mudra loan उपलब्ध करून देणारे हे एक महत्त्वाचे होत नाही आता अगदी सहजरित्या अगदी सहजरित्या मी वारंवार यासाठी सांगितलं की तुमचं जर खरंच उद्योग business व्यवसाय सुरू असेल एखादा दुकान shop सुरू असेल तुम्ही जर नियमित या ठिकाणी काही व्यवहार करत असाल बँकेमध्ये तुमचे व्यवहार जर चांगले असतील तुमचे त्या ठिकाणी रेकॉर्ड जर चांगला असेल तर बँका तुम्हाला सहजासहजी कर्ज देतात परंतु एखाद्या बँकेमध्ये एखाद्या शाखेमध्ये branch तुमचं खाता account नसेल किंवा तुमचा तिथे व्यवहार चांगला नसेल तुमचा सिमेंट चांगला नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज loan दिली जात नाही तर त्याच्यामुळे ज्या बँकेमध्ये आपला चांगला व्यवहार असेल अशीच बँकेमध्ये सिलेक्ट select करताना करा जेणेकरून आपल्याला पुढे याच्या अंतर्गत कर्जाचे वितरण केले जाईल तेव्हाच्या माध्यमातून.

 

👉 Join Whatsup group 👈

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles