Mother of seeds पुरस्कार माझ्या मातीचा

- Advertisement -
- Advertisement -

अकोले

 

Seeds mother माझा पुरस्कार हा माझा नसून माझ्या माझ्या मातीचा आहे.

तिच्यामुळेच मी आज पद्मश्री पर्यंत पोहचले. असे भावपूर्ण उदगार बीज माता राहीबाई पोपेरे यांनी काढले.

 

राहीबाई यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा अकोले तालुका वासीयांतर्फे सत्कार करण्यात आला.

 

हे सांगतानाच प्रत्येक गावात बीज बँक होऊन विषमुक्त शेती निर्माण व्हावी,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात .आज राजूर येथे माझा झालेला सत्कार माझ्या दृष्टीने मायेचा आहे.तो मी विसरू शकणार नाही.असे त्यांनी सांगितले.

आदिवासी उन्नती सेवा संस्था,आदिवासी विकास परिषद, पेसां सरपंच परिषद यांच्या वतीने बीर बिरसां मुंडा ,

क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मूर्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून पद्मश्री पुरस्कार प्राप्त rahibai popere,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त mother of seeds native

ममताबाई भांगरे,राज्यपाल पुरस्कार प्राप्त महेश धिंदले,कृषी भूषण पुरस्कार प्राप्त गंगाराम धिंदले

व पशू वैधकीय परीक्षेत भारतात प्रथम आलेला सुनील जाधव यांना माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.

seeds Mother

 

जीप मधून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा जीप मधून पारंपारिक वाद्य निनादात ,आदिवासी उन्नती संस्थेच्या विद्यार्थी पालक संस्थेच्या मंडळाने भव्य मिरवणूक काढली ,यावेळी कोंबड नृत्य, व पारंपरिक आदिवासी नृत्य करण्यात आली.

वीर बिरसां मुंडा,क्रांतिवीर राघोजी भांगरे,डॉ.गोविंद गारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रसंगी बोलताना माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५नोव्हेंबर देशात जनजाती गौरव दिन म्हणून जाहीर करून खऱ्या अर्थाने आदिवासी क्रांतिकारकांचा सन्मान वाढविला.

तालुक्याच्या desi seed festival च्या प्रोत्साहक राहीबाई पोपेरे,यांना पद्मश्री mother of seeds in india  पुरस्कार,ममताबाई भांगरे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन आदिवासी महिलांना सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला.

तर आदिवासी भागात रस्ते ,पाणी योजना, वीज, आरोग्य, शिक्षण,संपर्कासाठी नेट, यासाठी भरीव तरतूद केली आहे.

तर नुकताच शेतीचे तीन कायदे मागे घेऊन दिलासा दिला आहे.मात्र असे असूनही त्यांच्याविरोधात टीका करतात फळ आलेल्या झाडाला दगड मारले जातात .

Mother of seeds

लवकरच आपण पंतप्रधान यांना भेटून आदिवासी साठी स्वतंत्र विद्यापीठ करावे,देशात आदिवासींसाठी सावतंत्र बजेट, करावे अशी मागणी करणार आहे.

तर सोपानराव तथा एस.झेड .देशमुख यांनी आदिवासी समाज देव धर्म देश रक्षक असून शिवाजी महाराजांच्या काळात

महत्वाची भूमिका बजवणारे व ब्रिटिश राजवटीच्या काळात इंग्रजांना सलो की पळो करणारे क्रांतिवीर आदिवासी होते.

आदिवासींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मंत्री पदावर लाथ मारणारे मधुकर पिचड आदिवासींचे आंबेडकर आहेत.तर राही बाई पोपेरे आदिवासी विद्यापीठ आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती I कोण झाला पावरफुल विजेता?

बिरसां मुंडा नावावर संघटना काढून आदिवासी मध्ये फूट पडून क्रांतिवीर प्रतिमा मलिन करण्याचे काम काही लोक करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मंगलदास भवारी,दत्तादेशमुख,गणपत देशमुख,विजय भांगरे,सुरेश भांगरे,कमल बांबले,गोकुळ कान काटे,अनंत घाणे, भरत घाणे,उपस्थित होते प्रास्तविक सी.बी.भांगरे,यांनी तर आभार भास्कर एलमामे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles