मुंबई
Mjpjay अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
अशा शिक्षकांना किमान वेतन निश्चित असावं यादृष्टीनं समान काम समान वेतन असावं या काही सदस्यांच्या मागणीला ,राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं. mahatma jyotiba phule jan arogya yojana.
राज्यातील कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो . राज्यातील विना अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना विना पगार काम करावे लागत आहे. ही वस्तू स्थिती आहे त्यामुळे ह्या शिक्षकांना mahatma jyotiba phule jan arogya yojana eligibility त्याची गरज आहे.
लवकरच सरकार यासंदर्भातील काय कार्यवाही करते हे दिसणार आहे mahatma jyotiba phule jan arogya yojana contact number
किन्नर सपना आणि बाळूचा जगावेगळा विवाह शिवलक्ष्मीच्या साक्षीने थाटात संपन्न
राज्यातील खाजगी शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, या प्रश्नच्या चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अत्यल्प वेतन असलेल्या शिक्षकांचीही काळजी घेण्याची गरज व्यक्त केली, याला उत्तर देताना कडू यांनी हे उत्तर दिलं.
Mjpjay खाजगी शिक्षक होणार लाभार्थी
कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे, ११ हजार १९२ शाळांपैकी ८ हजार ७७४ खाजगी शाळांनी शिक्षण शुल्कात १५ टक्के कपात केली. या आदेशाचं पालन नं करणाऱ्या १५ ते २० शाळांवर सरकारनं कारवाई केली मात्र न्यायालयानं का कारवाईला स्थगिती दिल्याचं राज्यमंत्र्यांनी सांगितलं.