१ एप्रिल 2023 पासून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना mahila Samman bachat praman Patraसुरू झालेली आहे भारत सरकार Govt च्या संबंधित खात्याकडून तशी बातमी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे आणि या योजनेचा संपूर्ण तपशील सुद्धा मिळालेला आहे तसेच ही योजना पोस्ट ऑफिस post office आणि काही बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध असेल आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती information घेणार आहोत तर सुरू करूया आजचा Blogger सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता Eligibility काय आहे या योजनेत फक्त मुलगी Girl किंवा महिले female साठी खाते Account उघडले जाऊ शकतात यात वयाची age कुठलीही अट नाही माहित information कुठल्याही वयाची मुलगी girl किंवा महिला female या योजनेत खाते Account उघडू शकतात तसेच या योजनेत एकल खातं म्हणजे एकाच व्यक्तीसाठी खातो उघडला जाऊ शकेल संयुक्त खातं आत्ता तरी या योजनेत उघडता येणार नाही.
- या योजनेत मुलगी girl किंवा महिला स्वतःसाठी खातो account उघडू शकते आणि अल्पवयीन मुलीचा खाते उघडण्यासाठी एका कायदेशीर legally पालकाची आवश्यकता असते आता बघूया योजनेची मुदत या योजनेची मुदत दोन वर्षांची year आहे म्हणजे आज पैसे गुंतवले तर बरोबर दोन वर्षांनी ठेवीचे रक्कम amount आणि व्याज परत गेले तसेच ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल म्हणजे आत्ताच्या नियमानुसार या योजनेत पैसे गुंतवण्याचा शेवटचा दिवस 31 मार्च 2025 असेल त्यानंतर या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही आता बघूया ठेवीचे नियम rule या योजनेत किमान एक हजार रुपये आणि त्यापुढे शंभरच्या पटीत कितीही रक्कम Amount ठेवता येईल म्हणजे एक हजार बाराशे दोन हजार इत्यादी मात्र बाराशे 50 तेराशे वीस अशा प्रकारच्या रकमांची ठेव या योजनेत ठेवता येणार नाही मात्र या योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा दोन लाख रुपये आहे म्हणजे आपण जास्तीत जास्त दोन लाख रुपये या योजनेत एका व्यक्तीच्या नावे ठेवू शकतो या योजनेत संबंधित खातेदार म्हणजे महिला female किंवा मुलगी girl कितीही खाते Account उघडू शकतात पण प्रत्येक नवीन खात जुन्या खाते नंतर तीन महिन्यांनी उघडता येईल मंडळी हा नियम थोडासा वेगळा आहे तो आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा एखाद्या खातेदाराने 5 एप्रिल 2023 रोजी या योजनेत पन्नास हजार रुपये भरून खात उघडलं आता ती व्यक्ती अजून दीड लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते पण त्या व्यक्तीकडे 50 हजार रुपयेच आहेत मग ती व्यक्ती 5 एप्रिल नंतर तीन महिन्यांनी म्हणजे पाच जुलै 2023 रोजी अजून पन्नास हजार रुपये भरून नवीन खाते new account उघडू शकते पण त्याआधी उघडू शकत नाही आता समजा त्या व्यक्तीकडे अजून एक लाख रुपया जमा झाले तर पाच जुलै नंतर तीन महिन्यांनी म्हणजे पाच ऑक्टोबर 2023 रोजी ती व्यक्ती ते एक लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते इथे दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे आता दिलेल्या उदाहरणातील example रकमा या फक्त योजना समजावून सांगण्यासाठी दिले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन खात उघडण्यासाठी तीन महिन्याची मुदत ही किमान दिवसांची मुदत आहे थोडक्यात या योजनेत आधीच खात account उघडल्यानंतर तीन महिने थांबून मग कधीही नवीन खाते उघडला जाऊ शकतो म्हणजे 5 एप्रिल 2023 रोजी खातो उघडल्यानंतर पुढील खात पाच जुलै 2023 रोजीच उघडला पाहिजे असं काही नाही तर किमान पाच जुलै 2023 पर्यंत वाट बघणं आवश्यक आहे आता बघूया व्याजासंबंधी नियम rule या योजनेतील ठेवींवर लागू होणारा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे तसेच व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे आणि या योजनेतील नियमांचे उल्लंघन केल्यास ठेवीच्या रकमेला बचत खात्याचा व्याजदर लागू होईल आता बघूया खात्यातून पैसे cash काढण्याचे नियम या योजनेतील ठेवीदार खातं चालू केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळी जमा रकमेच्या चाळीस टक्के रक्कम काढू शकतो मात्र त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस post office किंवा बँकेच्या bank शाखेत अर्ज application करावा लागतो तसेच ही रक्कम एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत validity संपण्यापूर्वी एकदाच काढता येईल म्हणजे समजा ठेवीदारांना एक वर्ष पूर्ण झाल्यावर तीस टक्के रक्कम खात्यातून काढली आणि नंतर काही दिवसांनी अजून रकमेची गरज असेल तर मात्र पुन्हा दहा टक्के रक्कम काढता येणार नाही उरलेली सगळी रक्कम ठेवीची मुदत संपल्यावर तसंच अल्पवयीन मुलीच्या वतीने खातो account उघडलेला असल्यास ही रक्कम काढण्यासाठी पालक अर्ज application करू शकतात आता बघूया योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर काय होईल पहिला म्हणजे या योजनेत खातो उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षे पूर्ण झाल्यावर खाते परिपक होईल आणि खात्यातील जमा रक्कम ठेवेदाराला परत मिळेल मात्र त्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिस post office किंवा बँकेच्या शाखेत तसा अर्ज करावा लागेल आता बघूया खात वेळेपूर्वी बंद stop करणे या विषयी माहिती information आणि नियम ठेवेदानाला काही कारणाने खातं मुदतीपूर्वी बंद stop करायचा असेल तर त्यासाठी काही नियम आहेत ते खालील प्रमाणे खातेदाराच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे ७.५% व्याज दिले जाते.तर खात उघडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या नंतरच बंद करता येईल आणि अशा प्रकारे खाते बंद stop केल्यास मिळणारा व्याजदर नमूद केलेल्या व्याजदर पेक्षा दोन टक्क्यांनी कमी असेल माझे सध्या चालू व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे तर दोन टक्क्यांनी कमी म्हणजे पाच पूर्णांक पाच टक्के व्याजदर अशा बाबतीत आता बघूया या योजनेत कागदपत्र काय काय लागतात या योजनेत खाते Account उघडण्या साठी open आधार कार्ड Addhar card पॅन कार्ड Pan card आहे अनिवार्य आहेत तसंच व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालील कागदपत्र स्वीकारली जातील सर्वप्रथम पासपोर्ट pasport किंवा ड्रायव्हिंग Driving licence लायसन्स मतदार ओळखपत्र voter IDनरेगाद्वारे जारी केलेल्या जॉब कार्ड job card आणि नावाचा आणि पत्त्याचा तपशील असलेलं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही द्वारे जारी केलेलं पत्र तसेच अल्पवयीन व्यक्तीसाठी जन्माचा birth certificate दाखला सुद्धा आवश्यक असेल आणि अल्पवयीन मुलीच्या पालकांसाठी वर सांगितलेली कागदपत्र document द्यावी लागते