Maharashtra has 36 districts महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे

Maharashtra has 36 districts महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे महाराष्ट्रात एक ऑगस्ट 2014 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण होते ते असताना ठाणे जिल्ह्याची District विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मग पालघर जिल्ह्याचे निर्मितीनंतर महाराष्ट्रात Maharashtra एकूण 36 जिल्हे झाले मित्रांनो 2014 पासून महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्याची विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार झालेला नाही मात्र महाराष्ट्राची मोठी जिल्हे आहेत क्षेत्रफळाच्या Area दृष्टीने अशा जिल्ह्यांची विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार असे आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे मात्र आता महाराष्ट्र दिनापासून राज्यात state नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार अशी चर्चा प्रसार माध्यमाद्वारे वेगाने वायरल होत आहे तर नेमकी कोणकोणते जिल्ह्यांची विभाजन होऊ शकते नेमकी किती जिल्हे नव्याने तयार होतील कोणकोणते जिल्हे तयार होतील.

कोणते 22 जिल्हे आहेत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या Population आहे त्या लोकसंख्येमुळे कर्मचाऱ्यांवरती जो काही कामाचा बोजा वाढतो आहे त्याचप्रमाणे काही काही जिल्ह्यांची भौगोलिक अंतर अशा पद्धतीने आहे की जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकाला जर समजा जिल्ह्या मुख्यालयाला काही कामानिमित्त जर जायचे असेल तर त्याला किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो मग अशी जी नागरिक आहे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मोठी अवस्था होते मग अशा नागरिकांकडूनही जे काही मोठे जिल्हे आहेत क्षेत्रफळाचे दृष्टीने त्यांचे विभाजन होऊन नव्याने नवीन जिल्हे निर्माण व्हावे अशा प्रकारची मागणी केली जात आहे मग जर नवीन जिल्हे District जर झाले तर मग जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 नवीन जिल्हे तयार होतील चला तर मग पाहूया नेमकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन होऊ शकते आणि कोणते नवीन जिल्हे तयार होऊ शकतात तर पहा मित्रांनो अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याची विभाजन करून श्रीरामपूर शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण यातून जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे पालघरची विभाजन करून जव्हार जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे जिल्हा विभाजन करून मीरा-भाईंदर कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे विशेष बाब म्हणजे आमदार श्री महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी देखील केली होती त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याची विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याची विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे रत्नागिरी जिल्ह्याची विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रास्तावित आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याची विभाजन करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाणार आहे त्याचप्रमाणे लातूर मधून उदगीर आणि नांदेड जळगाव मधून भुसावळ आणि बुलढाणा मधून खामगाव हे नवीन जिल्हे तयार होणार आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याची विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

यवतमाळ जिल्ह्याची विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्याची विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे नेमण्याची विभाजन होऊन कुठला जिल्हा तयार होणार आहे त्याचप्रमाणे कुठे कुठे नवीन जिल्हा तयार करण्याची प्रस्तावित आहे मित्रांनो आता हे जे नवीन जिल्हे तयार होत आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्वतः नागरिकांची मागणी आहे तर बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून या नवीन जिल्ह्यांसाठी विरोध देखील केला जात आहे समोर माहिती information मी तुमच्या समोर मांडले आहे ती जे न्यूज पेपर News paper आहे त्यामधून ही माहिती गोळा करून मी तुमच्यापर्यंत मांडली आहे यावरून नक्कीच तुम्हाला अंदाज आला असेल तर नवीन जिल्ह्यांचे विभाजन झाले आणि तुम्ही जर या जी जुनी मोठे जिल्हे आहेत त्यांच्याशी जर संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही नागरिकांचा एक लक्षात येईल की अंदाजे की नवीन जिल्हा नि ही कशा पद्धतीने तयार होऊ लागली त्याचं नाव नेमकी काय असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here