राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान;२३८ ओमायक्रॉन बाधित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

mumbai

maharashtra corona cases today update आज ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६७,१७,१२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे.

आज राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान.

राज्यात आज १९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१५,६४,०७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७१,२४,२७८ (९.९६  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात maharashtra corona update today १९,१०,३६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

maharashtra corona cases today update

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात २३८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान  शिक्षण आणि संशोधन  संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

  • पुणे मनपा – १९७
  • पिंपरी चिंचवड – ३२
  • पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई–  प्रत्येकी३
  • मुंबई- २
  • अकोला-१

आजपर्यंत राज्यात corona update maharashtra today एकूण १६०५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ६२९*
पुणे मनपा ५२६
पिंपरी चिंचवड १०७
सांगली ५९
नागपूर ५१
ठाणे मनपा ४८
पुणे ग्रामीण ४४
कोल्हापूर आणि पनवेल प्रत्येकी १८
सातारा आणि नवी मुंबई प्रत्येकी १३
१० उस्मानाबाद ११
११ अमरावती
१२ कल्याण डोंबिवली
१३  बुलढाणा, वसई विरार आणि अकोला प्रत्येकी ६
१४ भिवंडी निजामपूर मनपा  ५
१५ नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया प्रत्येकी ३
१६ अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर प्रत्येकी २
१७  जालना आणि रायगड प्रत्येकी १
  एकूण १६०५
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles