Laptop Scheme: आनंदाची बातमी …! आता सरकार देणार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप लगेच करा अर्ज
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी तर एक मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे जे आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे ते आपल्यासाठी म्हणजेच नागरिकांसाठी खूप सारे विविध योजना राबवत असते
त्यासोबतच ते विद्यार्थ्यांसाठी पण खूप काही कल्याणकारी योजना पण राबवत असते त्यातच आता जे आपले सरकार आहे त्यांनी आपल्या पंचायत समिती असतात व जिल्हास्तरीय स्तरावर सुद्धा खूप सारे प्रकल्प म्हणजेच योजना राबवण्याचा सुरू केला आहे Laptop Scheme
त्याचबरोबर मित्रांनो आता जिल्हा परिषद आहेत त्या मार्फत आता ज्या योजना राबवत आहेत त्यासाठी एक शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी एक खूप लाभदायक अशी योजना बद्दल मी तुम्हाला एक माहिती देणार आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️✅⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
म्हणजेच जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर त्या योजनेनुसार विद्यार्थ्यांसाठी एक नवा लॅपटॉप भेटणार आहे तर बघूया नेमकं कसा भेटणार आहे
तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल नेमकं ही योजना कोणासाठी आहे तर हिंगोली जिल्ह्यातील जे वैद्यकीय व अभियांत्रिक क्षेत्रांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम करत आहेत किंवा पूर्ण करत आहेत तेथील जे असे विद्यार्थी आहेत त्यांना खूपच गरज आहे
म्हणजेच गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा जो आहे तो लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जी जिल्हा परिषद कल्याण आहे तो पण या विभागामार्फत या योजनेसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे जर त्याच माहितीनुसार जशी आम्हाला माहिती आहे त्यानुसार ही योजना आहे ती फक्त स्थानिक पातळीवर सुरू आहे Laptop Scheme
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे हे आपण पाहूयात;
तर चला आता पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता नेमका आहे काय तर आपण पात्रता पहिला गेलं तर योजनाच लाभ अशाच व्यक्ती म्हणजे अशाच विद्यार्थ्यांना भेटणार आहे तो की महाराष्ट्र राज्यातील रहिवासी विद्यार्थी आहे शाला दिला जाणार आहे
त्याचबरोबर हा विद्यार्थी जर आपण प्रवर्ग पाहिला तर एसटी vjnt, sc sbc या प्रवर जातील असावा आणि म्हणजे जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात पाहिजे तर वैद्यकीय किंवा अभयंत्रिकी क्षेत्रातील प्रथम वर्षाचे घेत असावा Laptop Scheme
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदार विद्यार्थी चालू वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पदवीची कागदपत्रे
- 10वी, 12वी,JEE,NEET गुणपत्रिकेची झेरॉक्स
- राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक(झेरॉक्स)
- कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबाबत बोनाफाईड प्रमाणपत्र