नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुकडा जमीन land record म्हणजे एक जमिनीची land स्वतंत्र भाग division विभाजन करण्यासाठी सरकारचे नियम व अटी rules and regulations लागू आहेत. आज काल प्लॉटिंग विक्री खरेदी जास्त प्रमाणात आहे. परंतु संदर्भात तुकडेबंदीला tukda-bandi शासनाशी बंदी आहे तरी आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.आपण सर्वजण वृत्तपत्रात news एक गुंठा व त्यापेक्षा मोठ्या असलेल्या शेतजमीनीच्या land seals विक्रीच्या जाहीराती बघत असतो.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
तुकडा बंदी जमिनीचे land record व्यवहार शासनाच्या परवानगी व्यतिरिक्त आज मार्केटमध्ये market चालू आहेत परंतु ते दीर्घकाळ टिकणाऱ्या किंवा खरेदीखत seal करून घेणाऱ्या बाजूस काही अडचणी आल्या तर कोर्ट court निर्णय देऊ शकत नाही त्यामुळे तुकडा बंदी किंवा प्लॉटिंग जमिनीची ploting land खरेदी विक्री करताना शासनाच्या परवानगी government approval आहेत. की नाहीत हे पाहून जमिनी विक्री घ्यावा नाहीतर तुकडा बंदी जमीन land प्लॉटिंग खरेदी करू नये पूर्वीपासून प्लॉटिंग विक्रीसाठी बंदी आहे परंतु काही गैर्यत्या प्लॉटिंग विकली जात असेल परंतु त्याचे ठाम किंवा ठोस अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे प्लॉटिंगचा NA रजिस्टर ऑफिस मध्ये करून घ्यावा व त्यानंतर प्लॉट खरेदी करावा.
या जमीनीवर बांधकामे land counteraction करण्याकरीता ग्रामपंचायती ज्या परवानग्या देतात त्या सर्व मुळातच जमीन land व विकास कामांकरीता केलेल्या कायद्यांच्या विरोधात असतात. ग्रामपंचायतींना पुन्हा पुन्हा ताकीद दिल्यानंतरही ग्रामपंचायती हे गैरव्यवहार करण्याचे बंद करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण यातून जमीनीवरl. land घर बांधणार्यांना कसलेही कायदेशिर स्वंरक्षण प्राप्त होत नाही.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक
शेत जमीन land record विकत घेणार्यांना ते शेतकरी farmer असण्याची आवश्यकता असते. या कायद्याचे एकतर उलंघन केले जाते किवा शेतकरी असल्याचे नकली पुरावे तयार करून जमीन नावावर केली जाते.तुकडाबंदी कायद्या law मोडून केलेल्या व्यवहारातून अनिर्बध इमारत बांधकामे building construction तयार होत आहेत. त्याचा परीणाम म्हणून सुनियोजीत विकास करण्या करीता केलेल्या कायद्यांचा हेतू पूरा होत नाही.
लांड रेकॉर्ड जमिनीची प्लॉटिंग पाडण्यास काय निर्बंध आहेत दरमंदास सर्वप्रथम दहा 10 R गुंठ्यापेक्षा कमी जमीन land नावावर होत नाही म्हणजे रजिस्टर होत नाही रजिस्टर होण्यासाठी तो व्यक्ती पाहिला जमीनधारक land record holder पाहिजे म्हणजे शेतकरी farmer पाहिजे त्याच्या नावावर एक एकर पेक्षा किंवा चाळीस गुंठे 40 पेक्षा जास्त जमीन land असायला हवी तो माणूस दहा गुंठे जेणेकरून शकतो अन्यथा तो व्यवहार गैर्यती असा मानला जातो.