Journey to my school माझ्याशाळेचा प्रवास

- Advertisement -
- Advertisement -

Journey to my school माझ्याशाळेचा प्रवास कुठुन starting करावी असा यक्षप्रश्न मला पडत आहे.1990 च्या दशकात मी इयत्ता पहिलीच्या class मध्ये माझ्या गावातील जिल्हा परिषदेच्या school मध्ये admission घेतले होते.

त्यावेळी केवळ दोनच चिरेबंदी rooms होत्या. शाळेच्या ground मध्ये थोडीफार झाडे होती. शाळेला कोणत्याही प्रकारचे compound wall नव्हते. शाळा म्हणजे एक स्वच्छंदी विस्तीर्ण मोकळे आकाश होते. राहींज गुरुजी त्यावेळी शाळेचे हेडमास्तर होते.

आज मुख्याध्यापक हा शब्द बहुतेकदा आपण वापरतो. माझी शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत होती. शाळा म्हणजे दुसरे घरच. आनंदाने खेळायचो अभ्यास करायचो तसेच सरांनी सांगितलेला homework पुर्ण करायचो.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

मला शाळेतील निवडक प्रसंग आजही आठवतात. शाळेच्या समोरच असलेली डोमरी नावाची river होती. तिला मार्च महिन्यातही पाणी असायचे.आम्ही शाळेतील झाडांना water याच डोमरी river चे वापरत होतो.

इंग्रजी चिंचाचे झाड सर्वांना आवडत असे. शाळेच्या ग्राऊंडवर असलेली काशिद व चिंचाची झाडे सर्वांना विशेष आकर्षित करायची.कवायत प्रकारही खूप महत्त्वाचे असायचे.केंद्रप्रमुख महिन्यातुन एकदा यायचे.

त्यांची तपासणी म्हणजे inspection एक दरारा असायचा. शाळेत मी कविता पाठ करायचो.शाळेत आम्ही विविध खेळ खेळायचो.यामध्ये कबड्डी.. सुरपारंब्या..चेंडू मारणे असे विविध मैदानी व indoor खेळ असायचे.

जुनी पुस्तके वापरणे किंवा विकत घेणे हा प्रकार तेव्हा होता. दुपारी विकायला आलेली गारीगार व तिची taste आज मिळणाऱ्या गारीगारला अजिबात नाही.अनेक unforgettable आठवणी ताज्या होत आहेत.

शाळा तेव्हाची व आजची खुपच difference आहे.तेव्हा शाळेत teacher नी punishment केली तरी घरी सांगता येत नव्हती. घरी सांगितले तर double punishment होत असे. तेव्हा मी scholarship च्या competitive exam ला बसलो होतो व राजुरी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला होता.

गावात चौथीपर्यंत शाळा होती. डोमरी नदीला जवळपास 8-10 महिने पाणी असायचे.नव्वदच्या दशकात दोन महापुर आले होते बीड जिल्ह्यात याकारणास्तव वडीलांनी माझ्या आजोळी महात्मा फुले विद्यालय पारगाव याठिकाणी मला व माझ्या मोठ्या बंधुला शिकायला पाठवण्याचा निर्णय घेतला.

पारगाव हे highway लगत मोठे गाव आहे. इथे 12 वी पर्यंत education ची सोय होती. त्यावेळी 1993 ला मराठवाड्यात भुकंप आला होता. त्यामुळे रात्री भितीपोटी आम्ही रस्त्यावर झोपत होतो.

त्यावेळी 60-65 student ची एक division होती. इथे खूप वर्गखोल्या ..मुले.. अनुभवी भरपूर शिक्षक होते. शाळेत त्यावेळी 1995-96 ला प्रथमच computer आला होता. शाळेत जयंतीनिमित्त भाषणे व्हायची. गावातील शाळेत चौथीच्या वर्गात प्रवेश घेतला की बेंच बसायला असायचे.

इथे प्रत्येक इयत्तेत बेंच available होती. माझ्या या नवीन शाळेच्या सर्व वर्गखोल्या पत्र्याच्या होत्या. या शाळेत आल्यानंतर खो-खो हा खेळ व घुंगुरकाठी या दोन खेळांची माहिती मिळाली.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

पाचवी व सातवीच्या वर्गासाठी नवोदयची exam होती.दहावी बोर्ड परिक्षेचे देशभुषण कुलभूषण विद्यालय केंद्र कुंथलगिरी होते. दहावीच्या परिक्षेसाठी आम्ही त्यावेळी black colour च्या jeep मध्ये गेलो होतो. अपेक्षित प्रश्नसंच त्यावेळी नवनीतचे असायचे.दहावीच्या परिक्षेत माझा चौथा क्रमांक शाळेतून आला होता.

यानंतर अकरावीला गजानन ज्युनिअर कॉलेजला मी admission घेतले. इथे खूप अभ्यास मी सुरु केला. मी commerce निवडले होते. बारावीला मला 77% marks मिळाले होते. Book keeping & account या subject मध्ये मला 100 पैकी 100 marks मिळाले होते.

त्यावेळी newspaper मध्ये आलेली माझी बातमी तिचे कात्रण आजही मी संग्रही ठेवले आहे. यानंतर डी.एड.प्रवेशअर्ज भरुन माझा नंबर क्रांतीस्मृती डी.एड.कॉलेज सातारा येथे लागला. डी.एड.झाल्यावर मला 14 फेब्रुवारी,2007 ला पोलादपूर तालुक्यात नोकरी मिळाली.2014 साली माझी बदली बीड तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोईफोडवाडी इथे झाली.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles