प्रतिनिधी
IPL 2020 schedule चा दुसरा टप्पा आजपासून UAE येथे सुरु होत आहे. कोण कोणत्या ठिकाणी होणार हे सामने हे जाणून घ्या.आयपीएल नंतर एक वर्ष आयोजित झाल्यानंतर, T-20 league रविवारी तेथे पुन्हा सुरु होत आहे. विराट कोहली हा T-20 league नंतर आपल्या कर्णधार पदाची धुरा दुसर्याच्या खांद्यावर देणार आहे.त्यामुळे त्याची या सामन्यांमधील कामगिरी पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.
IPL 2020 schedule दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक
दिनांक सामना स्थळ वेळ
19 sept सीएसके वि. मुंबई इंडियन्स- दुबई सायं ७.३०
20 sept केकेआर वि. आरसीबी अबुधाबी सायं ७.३०
21 sept पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स- दुबई सायं ७.३०
22 sept दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स दुबई सायं ७.३०
23 sept मुंबई इंडियन्स वि. केकेआर अबुधाबी सायं ७.३०
24 sept आरसीबी वि. सीएसके शारजा सायं ७.३०
25 sept दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स- अबुधाबी- दु 3.30
25 sept सनरायजर्स वि. पंजाब किंग्स शारजा ७.30
२६ सप्टें सीएसके वि. केकेआर अबुधाबी- दु 3.30
२६ सप्टें. आरसीबी वि. मुंबई इंडियन्स दुबई सायं ७.३०
२७ सप्टें. सनरायजर्स वि. राजस्थान रॉयल्स दुबई सायं ७.३०
२८ सप्टें. केकेआर वि. दिल्ली कॅपिटल्स शारजा – दु 3.30
२८ सप्टें. मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स अबुधाबी सायं ७.३०
२९ सप्टें. राजस्थान रॉयल्स वि. आरसीबी दुबई सायं ७.३०
३० सप्टें. सनरायजर्स वि. सीएसके शारजा ७.30
१ ऑक्टो. केकेआर वि.पंजाब किंग्स दुबई सायं ७.३०
२ ऑक्टो. मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स शारजा दुपारी ३.३०
२ ऑक्टो. राजस्थान रॉयल्स वि.सीएसके अबुधाबी सायं. ७.३०
३ ऑक्टो. आरसीबी वि. पंजाब किंग्स शारजा दुपारी ३.३०
३ ऑक्टो. केकेआर वि. सनरायजर्स दुबई सायं ७.३०
४ ऑक्टो. दिल्ली कॅपिटल्स वि. सीएसके दुबई सायं ७.३०
५ ऑक्टो. राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स शारजा सायं ७.३०
६ ऑक्टो. आरसीबी वि. सनरायजर्स अबुधाबी सायं. ७.३०
७ ऑक्टो. सीएसके वि. पंजाब किंग्स दुबई दुपारी ३.३०
७ ऑक्टो. केकेआर वि. राजस्थान रॉयल्स शारजा सायं ७.३०
८ ऑक्टो. सनरायजर्स वि. मुंबई इंडियन्स अबुधाबी दुपारी ३.३०
८ ऑक्टो. आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स दुबई सायं ७.३०
१० ऑक्टो. क्वालिफायर १ दुबई सायं ७.३०
११ ऑक्टो. एलिमिनेटर शारजा सायं ७.३०
१३ ऑक्टो. क्वालिफायर २ शारजा सायं ७.३०
१५ ऑक्टो. फायनल दुबई सायं ७.३०
IPL 2020 schedule अनेक दिवसांपासून क्रिकेट प्रेमींची असलेली उत्कंठा आज पूर्ण होणार आहे.
ipl 2020 च्या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस. धोनी आणि आर अश्विन हे सर्व केंद्र स्थानी असणार आहेत. त्यामुळे कोरोना च्या नंतर क्रिकेट शौकिनांना ह्या स्पर्धामुळे मेजवानी मिळणार आहे.
T-20 league मध्ये एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत. .
त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या खेळपट्ट्या वापरण्यात येणार आहेत.
आणखी वाचा :ipl 2020: विश्वचषक धमाका आजपासून सुरु!