Hartalika Teej 2021:हरतालिका तीज महिलांचा उत्साह वाढविणारा सण

- Advertisement -
- Advertisement -

Hartalika Teej 2021,राज्यात हरतालिका तिज साजरी करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. महिला हा उत्सव साजरा करतात. यामध्ये पार्वती शंकर आणि गणेशाची पूजा केली जाते. या उत्सवासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह असतो.

Hartalika Teej 2021आज 9 सप्टेबर रोजी

या विशेष सणाचे आगमन आहे. घरामध्ये कुटुंबामध्ये सुख शांती लाभावी यासाठी महिला आज निर्जळी ठेवतात. काहीही न खाता आणि पाणी न पीता उपवास करतात.

महिला वाळू चा महादेव पार्वती तयार करून त्याची पूजा मांडली जाते. विशेषत्वे करून कुमारी मुली आपल्याला मनाप्रमाणे वर मिळावा यासाठी हे व्रत ठेवतात. तर महिला आपल्या कुटुंबाला सुख, शांती मिळावी यासाठी Hartalika Teej 2021 हे व्रत करतात.

कशी करतात हा सण साजरा ?

नदीतील वाळू आणून त्याचा महादेव करण्याची परंपरा आहे. या महादेवाला बेल, फुल पाने यामध्ये सीताफळ पाने, पेरूची पाने वाहिली जातात. तसेच गणेशाच्या दुर्वाही सोबत असतात. महिलांसाठी तीज हरतालिका Hartalika Teej 2021 हा उत्सव महत्वाचा असतो गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हा दिवस येतो. या दिवशी महिला आणि मुली एकमेकींना हरतालिकेच्या शुभेच्छाही देतात.

Read More: २१वी आशियाई वरिष्ठ पुरुष volleyball व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ रवाना

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles