Government New Scheme : ऐकलं का नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी नवीन योजना आता भेटतील 72 हजार रुपये
नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी न्यूज चॅनल गोदावरी न्यूज डॉट कॉम मध्ये तर मित्रांनो दररोज प्रमाणे यावेळेसही तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय आम्ही तुम्हाला दरवेळेस नवीन योजना ची तुमच्यासाठी खूप कामाची आहे ती घेऊन येतात असतो तर त्याचप्रमाणे ह्या वेळेस ही योजना खूपच चांगली आहे आणि त्यातली त्यात जल बंधू आणि बहिणींचे नवीनच लग्न झालेत अशा जोडप्यांसाठी तर ही खूपच महत्त्वाची बातमी आहे कारण ज्यांचे लग्न झालेले आहेत त्या जोडप्यांना आता जे आपले सेंट्रल गव्हर्नमेंट Government आहे त्यांच्याकडून 72 हजार रुपयांची ही मदत केली जाणार आहे म्हणजेच त्यांना नवीन संसार सुरू करण्यासाठी म्हणजेच उभा करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून 72 हजार रुपये दिले जाणार आहेत पण ही मदत सगळ्यात जोडप्याने मिळणार का किंवा नेमकं कोणत्याच जोडप्यांना ही मदत मिळणार तसेच जर मिळणार असेल तर कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे व जर कागदपत्रे माहीत झाले तर हे कुठे करायचे अशी म्हणजे पूर्ण या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या आपण बातमीमध्ये देणार आहोत त्यामुळे तुम्ही संपूर्ण बातमी News नक्की पहा.
तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजेच याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे जे नाव आहे ते रजिस्ट्रेशन registration करावे लागतील म्हणजेच तुमचे नाव रजिस्ट्रेशन करायचे साठी तुम्हाला फक्त तुमचे बँक अकाउंट आणि तुमचे जनतेचे बँक अकाउंट किंवा तुमचे आधार कार्ड हे लागणार आहे ही योजना महिलांसाठी स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने सेंटर गव्हर्मेंट आणि नॅशनल पेन्शन योजनेअंतर्गत सुरू केली आहे
या योजनेच्या रूल्स नुसार केंद्र सेंट्रल