Electricity Bill Pay

  •  Electricity Bill Pay वीज बिल भरणे how to download electricity bill वीज बिल कसे डाउनलोड करावे तुमच्या वीज बिलासंबंधी ऑनलाईन माहिती पाहिजे असेल जसे नव्या जुन्या वीज बिलाची पूर्ण डिटेल्स कशी पाहायची तुमचे नवे किंवा जुने वीज बिल ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे आणि घरबसल्या ऑनलाईन विज बिल महावितरणच्या वेबसाईटवरून कसा भरायचा तसेच भरलेल्या वीज बिलाची electricity bill पावती ऑनलाइन online डाउनलोड कशी करायची याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर Computer मध्ये असलेल्या इंटरनेट ब्राउझर मध्ये गूगल डॉट कॉम ओपन करायचे आहे गुगल डॉट कॉम ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुगलच्या या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचे आहे महाडिस्कॉम आणि हे टाईप केल्यानंतर एंटर Enter करा इंटर केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली महाडिस्कॉम डॉट इन लिंक दिसेल तर या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर महावितरण ची वेबसाईट ओपन होईल तर या व्यू पे बिल ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
  •       image 2
  •   क्लिक कर
  •  आणि येथे असणाऱ्या कंजूमर नंबर या बॉक्समध्ये तुमच्या वीज बिलावर electricity bill सर्वात वरती ग्राहक क्रमांक या बॉक्समध्ये या ठिकाणी प्रिंट असलेला बारा अंकी ग्राहक क्रमांक customer number म्हणजे कंजूमर नंबर या ठिकाणी टाकायचे बॉक्समध्ये जसा आहे तसा टाकायचे टाकल्यानंतर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या वीज बिलाची electricity bill डिटेल दिसेल जसे कंजूमर नंबर बिलिंग युनिट तसेच चालू महिन्याची वीज बिलाची रक्कम आणि विज बिल भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिसेल तर या चालू महिन्याच्या वीज बिलाचे डिजिटल कॉपी पाहण्यासाठी वर क्लिक करायचे आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 
  • image 2
  • क्लिक करा
  • क्लिक करता स्क्रीनवर तुमच्या समोर तुमच्या वीज बिलाची electricity bill कॉपी दिसेल आता खाली स्क्रोल करून पूर्ण वीज बिलाची डिटेल्स तुम्ही पाहू शकता या ऑप्शन वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल तर या प्रिंट print डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या वीज बिलाची ही कॉपी डाऊनलोड Download करू शकता किंवा याची प्रिंट देखील काढू शकता वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या मीटर रिडींगचा काढलेला फोटो या ठिकाणी असा दिसेल ज्या दिवशी ज्या वेळेला हे मिटर metter रिडींग घेतले असेल त्याची तारीख date आणि वेळ सुद्धा या ठिकाणी दिसेल आणि जर तुम्हाला या वीज बिलाचे ऑनलाईन पेमेंट payment करायचे असेल तर या मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा नंतर खाली स्कूल करत वीस बिल डिटेल्स ditels पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला वीज बिलाची रक्कम वीस बिल भरण्याची अंतिम तारीख दिसेल तर वीज बिलाची ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी या आगरीतून ऑप्शनला चेक मार्क करा आणि ऑप्शन वर क्लिक करा दिसेल तर या ओके ऑप्शन वर क्लिक करा ओके वर क्लिक करता तुम्हाला तुमचे ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वाटेल तो पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून या पोर्टलवरून ऑनलाइन online विज बिल भरू शकता आणि जर तुम्हाला मागील एक वर्षाचे वीज बिल पाहिजे असतील तसेच भरलेले वीज बिलाची पावती म्हणजे रेसिपी डाउनलोड करायची असेल तर या व्यू हिस्टरी ऑप्शन वर क्लिक करा हिस्टरी ऑप्शन वर क्लिक करताच मागील एक वर्षाच्या वीज बिलांची डिटेल स्क्रीनवर दिसेल तुम्हाला ज्या महिन्याचे वीज बिल पाहायचे आहे किंवा त्या वीज बिलाची कॉपी copy डाउनलोड Download करायचे आहे त्यासमोर असणाऱ्या या व्हिडिओ डाऊनलोड ऑप्शनच्या या आयकॉनवर क्लिक करून मी त्या महिन्याचा वीज बिल पाहू शकता किंवा विज बिल कॉफी डाऊनलोड Download करू शकता तसेच तुम्ही भरलेल्या वीज बिलाचे electricity bill डिटेल्स पाहण्यासाठी या पेमेंट हिस्टरी ऑप्शन वर क्लिक कराची डिटेल्स दिसेल तर भरलेल्या वीज बिलाची रिसीट पाहण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी या रिसीट ऑप्शनच्या या आयकॉनवर क्लिक करा क्लिक करता स्क्रीनवर तुमच्यासमोर वीज बिलाची रेसिपी दिसेल तर या प्रिंट रिसीट ऑप्शन वर क्लिक करून रिसेट प्रिंट करू शकतात किंवा रेसिपी पीडीएफ फाईल सेव्ह save करू शकतात तसेच महावितरण च्या मिळणाऱ्या सर्व अपडेट update तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर mobile number वर मिळवण्यासाठी आणि ऑनलाइन विज बिल कॉपी तुमच्या ईमेल आयडीवर प्राप्त करण्यासाठी महावितरण च्या वीज बिलाशी तुमचा ॲड करणे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles