अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची ५ तास चौकशी

- Advertisement -
- Advertisement -

 

 

 

पनामा पेपर लिकप्रकरणी  इडी ed enquiry aishwarya rai bacchan  ने सिने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची ५ तास चौकशी केली.

 

हि चौकशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात करण्यात आली. ईडीने enforcement directorate  ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर ऐश्वर्या स्वतः चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली होती.

 

पनामा पेपर्स लीक panama papers leak in hindi  प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. ऐश्वर्या राय बच्चनला दोनदा फोन करण्यात आला होता. मात्र त्या दोन्ही वेळेला तिने नोटीस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची panama pepaers scandal,  चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. तिची ही विनंती त्यावेळी मान्य करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातंर्गत ऐश्वर्याला समन्स बजावले आहे.

हे समन्स गेल्या ९ नोव्हेंबरला बच्चन कुटुंबियांच्या प्रतिक्षा या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर पुढील १५ दिवसात उत्तर द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते. ऐश्वर्याने ईडीला ईमेलद्वारे उत्तर दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या चौकशी कमिटीमध्ये ईडी, आयकर आणि इतर एजन्सींचा समावेश आहे.

ed enquiry aishwarya rai bacchan

what is panama papers  आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी व्यापक आर्थिक गैरव्यवहारांवर शोध पत्रकारिता करण्यासाठी जागतिक शोध पत्रकार समूहाची स्थापना केली. या जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस या माध्यम संस्थेचाही समावेश आहे. हाच समूह पनामा पेपरवर अभ्यास करत आहे. ed enquiry aishwarya rai bacchan

स्कॉर्पिओ ने सख्ख्या बहिणींना चिरडले

हा समूह ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) आणि इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) या दोन प्रकल्पांवर काम करत आहे. यात पत्रकारांच्या शोध मोहीमेतून धक्कादायक माहिती समोर आली. पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने ३ एप्रिल २०१६मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles