Drip irrigation 90 Percent Subsidy ठिबक सिंचनला ९० टक्के अनुदान

- Advertisement -
- Advertisement -

Drip irrigation 90 Percent Subsidy ठिबक सिंचनला ९० टक्के अनुदान आहे यासंदर्भातची नवीन अर्ज Application सुरू करण्यात आलेले आहेत हा अर्ज कुठे भरायचा यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे Document आपण या संदर्भात चा आजचा हा Blog आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन Maharashtra Government कृषी विभाग ठिबक व तुषार सिंचन बसवण्यासाठी शेतकऱ्यांना सुवर्णसंधी आहे मित्रांनो सर्वसाधारण शेतकऱ्याचे अल्पभूधारक या शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान Anudan मिळणार आहे आणि बहुधारक या शेतकऱ्यांसाठी 75 टक्के अनुदान मिळणार आहे असे अनुदान सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अल्प व अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान.

अनुदान घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

 

आणि बहुधारक या शेतकऱ्यांसाठी सुद्धा 90% अनुदान आहे मित्रांनो ठिबक सिंचन Drip irrigation साठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुवर्णसंधी दिलेली आहे 90% अनुदान आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी आपले ठिबक सिंचनचे अर्ज ऑनलाईन online पद्धतीने महाडीबीटीवर भरायचे आहेत यासाठी आपल्याला 90% ८० टक्के इतके अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो ठिबक सिंचन चा अर्ज भरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्येच आपला अर्ज मंजूर होत आहे तरी यासाठी या ऑनलाइन अर्ज Application करण्यासाठी आपल्याला लागणारी कागदपत्रे महत्त्वाचे म्हणजे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

लिंक वर क्लिक करा

👉🔰क्लिक करा 🔰👈

आधार कार्ड Addhar card पॅन कार्ड Pan card बँकेचे पुस्तक Bank passbook आणि आपला सातबारा आठ या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या आधार कार्ड Addhar card आपला मोबाईल नंबर mobile number लिंक असणे अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो वरील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या सीएससी सेवा सेंटर मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला महाडीबीटी Mahadbt या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि सर्वांनी या ठिबक सिंचन अनुदान या योजनेचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles