BIG NEWS ! UPI द्वारे पेमेंट करणे पडणार महागात | RBI कडून घोषणा

- Advertisement -
- Advertisement -

BIG NEWS ! UPI द्वारे पेमेंट करणे पडणार महागात | RBI कडून घोषणा

सध्या तुम्हाला हा प्रश्न नक्की पडत असेल UPI द्वारे PAYMENT  केल्यावर मला TAX  लागेल का किंवा काही CHRGES  लागतील का? तर आपण या ARTICAL मध्ये हे सर्व जाणून घेऊया ती खरंच TAX  लागेल की नाही तर चला पाहूया , आणि शेवटी आम्ही हे पण सांगू कि कोणती ADDITIONAL फी भरावी लागते का?  यूपीआय पेमेंट केल्यानंतर.

 

UPI TRANSACTION  म्हणजे जेव्हा तुम्ही UPI  द्वारे व्यवहार करत असाल तेव्हा तुम्हाला काही CHARGES  लागतील त्या CHARGES लावण्यामागे एक सिस्टम आहे ती म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI)  आहे ,

एक उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा एखादा व्यक्ती UPI या द्वारे PAYMENT  करत असताना त्याच्या मोबाईलच्या WALLET  मधून PAYMENT करेल तेव्हा त्याला इंटरचेंज (INTERCHARG)फी नावाचा चार्जेस लागेल

आणि हे चार्जेस व्यापाऱ्यांकडून घेतली जाणार जे हे इंटरचेंज चार्जेस आहे हे आता 1.1% पर्यंत वाढले आहे इंटरचेंज (INTERCHARG) चार्जेस (CHARGES) हे व्यापारी होलसेल व्यापारी किंवा लहान ऑफलाईन व्यापारी म्हणजे जे काही व्यवसाय करणारे व्यक्ती असतील त्यांना भरावे लागणार

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) नेमकं काय आहे

PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे डिजिटल वॅलेट द्वारे व्यवहार करणे जसं की आपल्या मोबाईल मध्ये Phone Pay  असेल किंवा Google Pay  असेल त्यामध्ये तुम्हाला walet  हे option  दिसत असेल त्यालाच त्याच्या द्वारे जर तुम्ही काही पेमेंट केलं तर व्यापाऱ्याला CHARGE द्यावा लागतो

जर आपण सध्या बघायचं झालं तर आतपर्यंत असा कोणताही नियम किंवा कोणती घोषणा जाहीर नाही झाली की इंटर चार्जेस (INTERCHARGES) हे सगळ्यांकडून  घेतले जातील पण हे नक्की आहे व्यापारी इंटर चार्जेस फी भरण्यासाठी त्यांचे CUSTOMER म्हणजेच वापरकर्त्यांकडून ADITIONAL  फी घेतील कारण की त्यांना इंटर चार्जेस भरण्यासाठी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

बँक खातें द्वारे जे काही यूपीआय पेमेंट होते त्यांना टॅक्स भरावा लागेल का ते विनामूल्य राहतील ?

इंटर चार्जेस फी ही व्यापाऱ्यांकडून घेतली जाते तर त्यात काही ADITIONAL   FEES वाढ करू शकतात का ?

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles