Crop Loan – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक Loan मिळणे आता झाले सोपे ||
आता शेतकऱ्यांना पीक Loan मिळणे झाले सोपे शेतकऱ्यांना पीक Loan मिळवण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा कारण जर तुम्हाला पीक Loan तात्काळ पाहिजे असेल तर या संदर्भातील Information तुम्हाला असणे आवश्यक आहे सहकार मंत्री यांच्या माध्यमातून जी Information देण्यात आली आहे ती सर्व सविस्तरित्या या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत वाचा
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈
जर तुम्हाला पीक Loan आवश्यकता असेल तर मोसंबी पावसाच्या आगमनाला अव्यय काही दिवस राहिले आहे शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बी बियाणे Chemical खताच्या खरेदीसाठी Bank नी पीक Loan वेळेत द्यावे आणि त्यांचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा असे निदेश सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली आहे
मित्रांनो यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत हे आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंत्री श्री सावे म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा meeting आयोजित करण्यात आली होती या meeting जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक Loan पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार सहकार विभागाने कारवाई करावी राज्यातील सहकार क्षेत्र कृषी उत्पादन करण क्षेत्र आणि वस्त्र उद्योग क्षेत्राचे प्रशासन आणि सहनियंत्रणासाठी हा जबाबदार असून या क्षेत्रातील सक्षम करून सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈
सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आली आहे त्यानुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बळकटणीकरणावर भर देण्यात येत आहे ज्या संस्थांच्या Online नोंदणीवर उपनिबंधक कार्यालयाने भर द्यावा त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांना मार्गदर्शन करावे तसेच नवीन सहकारी संस्थेच्या नोंदीसाठी प्रमाणिक Process तयार करून पण बंद प्रशिक्षण अनुप कुमार यांनी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाची सविस्तर Information या ठिकाणी देण्यात आली आहे नवीन Information सह तोपर्यंत जय महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈