पिक विमा नुकसान Crop insurance loss

- Advertisement -
- Advertisement -

Crop insurance loss पिक विमा नुकसान धाराशिव जिल्ह्यातील District शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा pik vima साठी 161 कोटीचा वितरण करण्यासाठी पिक विमा कंपनीच्या company माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड या कारणासाठी दोन आधी सूचना Instructions काढण्यात आलेल्या होत्या याच्यामध्ये पहिल्या अधिसूचनेमध्ये चाळीस महसूल मंडळाला पात्र करून पिक विमा वितरण करण्यासाठी आदेश order देण्यात आले होते तर दुसऱ्याच्या माध्यमातून सतरा महसूल मंडळ Board of Revenue पात्र करण्यात आले होते आणि याच्यामध्ये पहिल्या चाळीस महसूल मंडळाच्या काढण्यात आलेल्या सुखण्यासाठी पात्र केलेल्या शेतकऱ्यांना १६१ कोटी ८० लाख रुपयांच्या पिकवण्याचा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांना 48 कोटी 59 लाख रुपये वितरण केले जाणार आहे तुळजापूर तालुक्यासाठी 40 कोटी 87 लाख कळम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 17 कोटी 13 लाख रुपये तर भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी सोळा लाख रुपयांच्या पिक विम्याची नुकसान भरपाई दिली जाणार आहे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोळा कोटी 39 लाख पर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी सात लाख रुपये उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २५ कोटी ५३ लाख रुपये तर वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सात कोटी तीन लाख रुपये असे एकूण कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

सतरा महसूल मंडळाची करण्यात आली होती आणि याच्यासाठी सुद्धा पिक विमा कंपनी आणि प्रशासनामध्ये बातचीत सुरू आहे प्रशासनाच्या Administration माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्यांचे जळगाव जिल्ह्याच्या संदर्भातील जळगाव जिल्ह्याच्या अधिसूचनेच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात प्रशासन आणि पिक विमा pik vima कंपन्यांमध्ये company चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि याच्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे आहे आणि याच बै ठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या केळीचा पिक विमा याचबरोबर खरीप हंगाम 2023 मध्ये पात्र करण्यात आलेला 27 25 वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले येतात आणि कंपनीच्या माध्यमातून त्याला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा देण्यात आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा चाळीसगाव तालुक्यामध्ये त्याप्रमाणे नुकसान झालेले चाळीसगाव तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ देखील जाहीर 57 हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अशाप्रकारे धाराशिवाय आणि जळगाव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट होते.

20231105 214404

मित्रांनो याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन तारखेपासून झालेले इतर जिल्ह्यांमध्ये हळूहळू पिकवण्याचा वितरण होईल 2023 पर्यंत पात्र झालेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पेपर च्या माध्यमातून दिली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles