[ez-toc]शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कापूस cotton rate increase दरात वाढ पहा सविस्तर खाली दिलेल्या माहितीत
कापूस cotton market rate today उत्पादक शेतकरी farmer बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी news समोर येत आहे खरं पाहतात का पुन्हा एकदम सुरू होणार आहे सुरू झाले म्हणजे दरात वाढ होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय तज्ञ करणे सांगितले आहेत. तज्ञ लोकांच्या मते चीन आणि पाकिस्तान कापसाची cotton मागणी वाढवणार आहे.
पाकिस्तान हा वास्तविक कापसाचा cotton मोठा उत्पादक देश country. पण त्या ठिकाणी यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी यावर्षी थोडी अधिक मागणी राहणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय चायना मध्ये कोरोना निर्बंध शितल होत असून आता त्या ठिकाणी बाजारपेठ market गजबजू लागल्या आहेत. सहाजिकच चायना हा कापसाचा cotton मोठा देश आहे.
कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती आजचे भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
त्यामुळे त्या ठिकाणी जर मागणी वाढली तर याचा सर्व परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात international market जाणवेल. किंबहुना यांचा परिणाम वाचवायला सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तेच असलेल्या मत तज्ञ वक्त करणार आहेत. विशेष म्हणजे जो भारतीय कापूस India cotton market rate today जागतिक बाजाराच्या तुलनेत महाग होत तो आता स्वस्त झाला आहे. परिणामी भारतीय शेतकऱ्यांनी आता कापसाची cotton विक्री खूपच कमी केली आहे. याचाच अर्थ आता बाजारात कापसाची आवक आग्नेय आहे.
त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये कोठे ना कोठे तरी तयार होणार आहे. तफावत निर्माण होणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात कापूस दरात वाढ cotton market rate today होऊ शकते आसा तज्ञांकडून अंदाज काढून बांधला जात आहे. शहाजी कट तंत्रज्ञानाची बांधलेला हा अंदाज आहे हा अंदाज किती प्रमाणात सत्यात उतरतो हे निश्चित स्पष्ट होईल. मात्र दरावरची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांनी भाव वाढीसाठी प्रतिष्ठा केली पाहिजे असा तंत्रज्ञाकडून सांगितलं जात आहे.
तज्ञांच्या मते हा हंगामात 8500 ते 9500 दरम्यान दर मिळू शकतो. म्हणजेच खूप काही मोठं दरात वाढ तज्ञानाकडून वर्तवली जात नाही. मात्र सद्यस्थितीला कापूस cotton दर साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आली आहेत. त्यामुळे आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे हा दर सध्याचा दाराशी तुलना केला असता अधिक राहणार आहे.
त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनी बाजाराचा market आढावा घेऊन कापूस विक्री टप्प्याने केली तर त्यांचा या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला State level market काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे भाव खाली दिलेले आहेत
सावरनेर कृषी उत्पन्न बाजार समिती:-market
आज या मार्केटमध्ये 4100 क्विंटल कापूस आवक झाली. झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कापसाला 7800 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 7950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 7900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळणार आहे.
मनोज कृषी उत्पन्न बाजार समिती:- Cotton market rate today
आज या मार्केटमध्ये2400 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलाव आता या मार्केटमध्ये कापसाला रुपये 7000 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून रुपये 8125 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 8050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.