Cost of sand ब्रेकिंग न्यूज आता वाळू भेटणार फक्त 600 रुपये ब्रास ; पहा कसा करायचा अर्ज
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा आपल्या वेबसाईट मध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती आम्ही घेऊन आलो आहोत तर
मित्रांनो सध्या मागील काही दिवसापासून तुम्हाला माहीतच आहे शासनाने गरिबांसाठी एक मे 2023 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरिबांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे (COST OF SAND)
म्हणजे वाळू धोरण लागू केलाय त्यातून तुम्ही वाळू विकत घेण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैशांची गरज लागणार नाही तुम्ही तुम्ही फक्त आता सहाशे रुपये ब्रास तुम्हाला वाळू मिळेल तर चला तर पाहूया नेमकं तुम्ही वाळू ही कशी बुक करायची
म्हणजे शासनातर्फे तुम्ही (COST OF SAND) वाळूचे ऑनलाईन बुकिंग कसे करावे तर तेच तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यासोबतच ऑनलाइन बुक करण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पण सांगणार आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️✅⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
तर मित्रांनो आता जर तुम्ही बुक करायचं म्हणलं तर तुम्ही आता मोबाईलवर घरबसल्या सँडबुकही करू शकता तर चला मग पाहूया कोणत्याही साईट आणि कसे तुम्ही वाळूचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात
महा खनिज सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा जो वाळू ऑनलाईन बुक करण्याची प्रोसेस आहे ती तुम्ही मोबाईलवर करू शकतात (COST OF SAND) आणि ऑनलाईन वाळू बुकिंग करू शकता पण मित्रांनो इथे एक अडचण आहे असे बरेच जण काही असतात त्यांना
मोबाईलवर जास्त काही हाताळता येत नाही त्यामुळे ते मोबाईल किंवा फोनवरून बुकिंग त्यांना करता येत नसेल तर त्यासाठी (COST OF SAND) तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या गावात राहत असेल तर आसपासच्या सरकार सेवा केंद्रात जाऊन
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
तेथील सेवा केंद्र मालकाला तुम्ही सांगा की मला ऑनलाईन वॉल बुकिंग करायचे आहेत तर ते तुम्हाला काय कागदपत्र सांगतील तर (COST OF SAND) तुम्ही ते घेऊन जा तर तुमच्यासाठी ते फक्त पाच मिनिटात ती वाळू बुक करून देतात तर वाळू बुक करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्ड असणे आवश्यक आहे
आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- आणि OTP साठी मोबाईल नंबर.
ही कागदपत्रे असतील तर तुम्ही अवघ्या पाच मिनिटांत वाळू बुक करू शकता (COST OF SAND)
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा