Construction Worker Scheme: आनंदाची बातमी ! बांधकाम कामगार योजनेत अर्ज करा आणि मिळवा 32 योजनांचा लाभ, कसा करायचा ऑनलाईन अर्ज पहा
नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्त्वाची बातमी आणि ती खूप आहे आनंदाची तर सरकार नागराज नागरिकांचा विकासासाठी तुम्हाला जर माहीतच आहे खूप विविध योजना राबवत असते आणि आपण त्या योजनेची माहिती तुम्हाला आपल्या या ब्लॉग नुसार तुमच्यापर्यंत पोहोचत असतो
त्यामध्येच आता एक नवीन योजना म्हणजे आली आहे आणि तेच मी माहिती तुम्हालाच सांगणार आहे तर त्या योजनेमध्येच बांधकाम कामगार योजना अशी आहे अशा अनेक योजना आहेत ज्याद्वारे मजूर आहेत ते आपले त्या योजनेचा लाभ घेत असतात पण असे पण काही असतात योजना की
त्यात सर्वसामान्य नागरिकांना त्याची काहीही माहिती नसते त्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभाई घेता येत नाही आणि अर्जित करता येत नाही पण मात्र आपण आमचं जे न्यूज पोर्टल आहे त्यानुसार दररोज नवीन नवीन काही ना काही योजना आणतो आणि तुम्हाला तुमच्या पर्यंत ती पोहोचलो जेणेकरून तुमच्यासाठी ही ती खूप उपयोगी पडेल आणि जर या योजनेअंक तर एखादी व्यक्ती बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असेल तर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
त्याला योजनेचा खूपही लोक मिळू शकतो जर एखाद व्यक्ती मजूर म्हणून काम करत असेल आणि तर त्याची जे आपले बांधकाम विभाग असतील विभाग असतील त्या लाभाच्या नोंदणीसाठी त्यांचे आवश्यक करणे गरजेचे आहे जे आपलं कल्याणकारी मंडळ आहे महाराष्ट्र मराठी इतर बांधकाम कामगार संघटित कामगारासाठी विविध योजना राबवत असतात म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांची विकासासाठी काही ना काही
योजना करून त्यांना व त्यांच्या परिवाराला एक आर्थिक मदत म्हणून भेटेल आता बांधकाम कामगार आहेत हे वेबसाईटवर कामगार म्हणून नोंदणी करू शकतात म्हणजे जर एखादा कामगार कंटक क्षण किंवा एखाद्या बिल्डिंग वर जाऊन काम करत असेल तर त्यांनी स्वतःच वेबसाईट आहे ती पण
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा
बांधकाम कामगार तिथे जाऊन त्याने नोंदणी करू करणे आवश्यक असते महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एकूण 32 योजना सध्या राबवल्या जात आहेत आणि त्या जर आपण लोकांना उपलब्ध करून दिला जातात पण त्याची काही अट आहेत त्या अटी म्हणजेच तुम्हाला जे वेबसाईट आहे नोंदणी करावी लागते आणि नोंदणी कशी करायची ते आपण पाहूया
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1 घरांची संख्या संलग्न करायची आहे
२) फोटो ओळखपत्र
3) वयाचा दाखला
4) बँक पासबुक झेरॉक्स
५) ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र
6) आधार संमती पत्र
7) स्वघोषणा
दस्तऐवज JPEG, JPG, PNG किंवा PDF स्वरूपात असावा, अपलोड केलेल्या दस्तऐवजाचा आकार 2MB पेक्षा जास्त नसावा.
वरील सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी सेव्ह बटण दाबा. तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे.
- खालील वेबसाइटला भेट द्या
- https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/registration
- कोणाला अर्ज करायचा आहे, तुमचा जिल्हा, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि फॉर्म पुढे जा बटणावर क्लिक करा.
- वरील प्रक्रियेनंतर अॅप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवर उघडेल
- योग्य वैयक्तिक माहिती आणि स्वाक्षरीसह अर्ज भरा.
- अर्जदाराच्या वडिलांचे नाव
- आडनाव प्रविष्ट करा
- त्यानंतर खालील सूचीमधून एक लिंक निवडा
- वरील माहिती भरल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाका असा पर्याय येईल
- अर्जदाराची जन्मतारीख भरा
- अर्जदार कोणत्या श्रेणीचा आहे ते निवडा
- मोबाईल नंबर एंटर करा
- उपलब्ध असल्यास अर्जदाराचा ई-मेल आयडी प्रविष्ट करा
- अर्जदारांनी पत्ता टाकावा
- कायमस्वरूपी निवासी पत्ता प्रविष्ट करा
- अर्जदाराचे कुटुंब तपशील भरा
- अर्जदाराच्या वडिलांचे नाव
- अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे
- वय
- जन्मतारीख
- आधार कार्ड क्रमांक टाका
- अर्जदार करत असलेला व्यवसाय प्रविष्ट करा.
- नोंदणी दरम्यान बँक तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे
- बँकेच्या शाखेचे नाव
- बँकेचा पत्ता,
- MICR कोड
- रोजगार प्रमाणपत्राचा तपशील असल्यास ती भरा
- नियुक्त तपशील भरा
- तुमच्याकडे वर्तमान नियुक्त तपशील असेल तर तो देखील त्या ठिकाणी पर्याय मध्ये भरा
- 90 दिवसांसाठी रोजगार प्रमाणपत्र तपशील इ. माहिती त्या ठिकाणी भरा
- त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा