राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर
मुंबई, दि. ४:
Beed news update राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
*सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:*
*पुणे*- अजित पवार
*अकोला*- राधाकृष्ण विखे- पाटील
*सोलापूर*- चंद्रकांत दादा पाटील
*अमरावती*- चंद्रकांत दादा पाटील
*भंडारा*- विजयकुमार गावित
*बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील
*कोल्हापूर*- हसन मुश्रीफ
*गोंदिया*- धर्मरावबाबा आत्राम
*बीड*- धनंजय मुंडे
*परभणी*- संजय बनसोडे
*नंदूरबार*- अनिल भा. पाटील
*वर्धा* – सुधीर मुनगंटीवार