जिल्ह्यात हे गाव होतंय अंधमुक्त गांव

- Advertisement -
- Advertisement -

eye donation fortnight 2022 जिल्ह्यात हे गाव होतंय अंधमुक्त गांव

शेवगाव,

eye donation fortnight 2022 नेत्रदान पंधरवाडा 25  ते 8 सप्टेबर पर्यंत आयोजित केला जातो.या निमित्ताने जास्तीत जास्त अंधांना डोळस बनविण्यासाठी नेत्रदानाची चळवळ राबविली जाते.

Avoidable Blindness Free Village नागरिकांच्या डोळ्यांच्या समस्या दूर करून गाव अंध मुक्त करण्याचा उपक्रम शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील  ग्रामपंचायत आणि श्री गणपती ट्रस्ट यांच्यासह विविध संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

eye donation fortnight 2022
eye donation fortnight 2022

यासाठी गावातील डोळ्यांच्या समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आली. एकूण 250 नागरिकांची तपासणी केली असतात त्यातील 50 नागरिकांच्या डोळ्याच्या मोफत करण्यात येणार आहे.  अंधमुक्त गांव या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यात आव्हाणे येथील  डोळ्यांचे 33 पेशन्ट पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल मध्ये ऑपरेशनसाठी पाठविले होते. त्यामधून 30 पेशन्ट यशस्वीरीत्या डोळ्याचेऑपरेशन करून परतले.

या रुग्णांचे ग्रामस्थांनी  गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यासाठी  रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी, श्री गणपती ट्रस्ट आव्हाणे, ग्रामपंचायत आव्हाणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी बाळासाहेब चौधरी, मालोजीराव भुसारी, अर्जुन सरपते, कारभारी तळेकर, अंकुशराव कळमकर, रामदास दिवटे, नारायणराव जाधव, दासु पंडीत, लक्ष्मण मुटकुळे, रमेश वाणी, शिवाजीराव चोथे  यांनी रुग्णांचे  स्वागत केले.

drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles