धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी शिष्टमंडळ राज्यपालांकडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई :

Beed sarpanch santosh deshmukh murder case बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निष्पक्ष तपासासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसेच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविला जावा तसेच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.

या शिष्ट मंडळात छत्रपती संभाजी राजे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles