चार महसूली मंडळात अतिवृष्टी

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी,

beed Heavy rains in four revenue circles बीड जिल्ह्यातील काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला.पाटोदा तालुक्यातील अमळनेर मंडळामध्ये 106.5 mm अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यातील आष्टी (73.0 mm), कडा(68.8 mm), धामणगाव(85.5 mm), धानोरा (103.5 mm) मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.

या पावसामुळे धानोरा येथील कांबळी नदीवरच्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा वाढला तर कडी नदीला पूर आल्याने आष्टी आणि नगरला जोडणारा पूल वाहून गेला.त्यामुळे यादरम्यानच्या गावांमधला संपर्क तुटला असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला.
जामखेड कडून नगर कडे जाणाऱ्या बस बंद केल्या असून नगर कडून जामखेड कडे येणाऱ्या बस ही बंद करण्यात  आल्या आहेत्.

दरम्यान बीड जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

बीड 19.7 पाटोदा 47.3 आष्टी 69.गेवराई 9.4 माजलगाव 4.0 आंबेजोगाई 25.9 केज 12.1 परळी 6.8 धारूर 3.9 वडवणी 5.2 शिरूर कासार 39.1मिलिमीटर इतका पाऊस झाला

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe

Latest Articles