Homeताज्या बातम्यासकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी बीड जिल्हा बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी बीड जिल्हा बंद

बीड

Beed band news संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल शिरुर येथे भरसभेत आक्षेपार्ह विधान केल्याबदल उद्या दि. ११ रोजी बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे. बंद शांततेत व कोणाला त्रास होणार नाही कोणाचे मन दुखावणार नाहीत, याची सर्व समाज बांधवांनी दक्षता घ्यावी. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर शिरुर येथे बंद व मोर्चा दरम्यान भर सभेमध्ये गलिच्छ भाषेमध्ये आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी व अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मंगळवार दि. ११ रोजी सकल मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments