Pokhara Scheme पोखरा योजना

- Advertisement -
- Advertisement -

Pokhara Scheme पोखरा योजना

दिवसापासून असणाऱ्या पोखरा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासा आणि महत्व पूर्ण update आहे आज 8 September 2023 रोजी राज्य शासनाच्या मधमतुन माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेसाठी 116 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणI राज्यातील 5142 गावांमध्ये ही योजना scheme राबवण्यात येणार आहे आणि ह्याच योजने अंतर्गत अनेक पत्रा झालेल्या लबरत्यांना बरेच दिसांपासून अनुदानाचे वितरण झालेलं नव्हतं मित्रांनो या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्या साठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1470कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे ज्याच्या पैकी या पूर्वीच 2023 2024 च्य वर्ष करिता 292कोटी 80 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे परंतु याच्या वेतिरिक्ता सुद्धा बऱ्याच साऱ्या पूर्व संमती मिळालेल्या लाबरत्यांना अनुदानाचा वितरण बाकी होता तरी बरेच सारे प्रकलापा अपूर्ण आवस्तेत आहेत या सर्व प्रकल्पांना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी करण्यात आहे ल्या मागणीचा अनुसंगणे हा बहियस्तचा 68 कोटी 64 लाख राजयानिषाचा 48.16कोटी असा ऐकून 116कोटी 80 लाख रुपयाचा निधी पोखरा योजनेच्या लबरत्यंना देण्यात येणार आहेIMG 20230908 WA0196

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles