आष्टी
Avinash sable olympic रविवारी पोलंड मध्ये झालेल्या तिसऱ्या डायमंड लीग मध्ये सहाव्या स्थानावर बाजी मारत बीडच्या अविनाश साबळे याने पॅरिस ओलिम्पिक 2024 मध्ये आपले स्थान घट्ट केले.
अविनाश साबळे याची ओलिम्पिक साठी निवड होण्याची दुसरी वेळ आहे. अविनाश हा सध्या इंडियन आर्मी च्या वतीने avinash sable steepalchess 3000 मिटर स्टिपलचेस या खेळात सहभागी झाला आहे.
पोलंड मधील डायमंड लीग मध्ये या स्पर्धेसाठी स्टिपलचेस साठीची वेळ मर्यादा 8 मिनटे 15 सेकंद इतका वेळ होता. पण अविनाश ने हे अंतर अवघ्या 8 मिनिटे 11.63 सेकंदात पूर्ण केले. त्यामुळे त्याचे ओलीम्पिक 2024 मधील स्थान घट्ट झाले.
मागील 2022 मध्ये झालेल्या टोकीयो ओलीम्पिक स्पर्धेत त्याचा आठवा क्रमांक आला होता. यापूर्वी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.
अतिशय कठीण परिस्थितीत अविनाश याने आपले शिक्षण पूर्ण करत avinash sable army आर्मीत भरती झाला. त्यानंतर त्याला स्टिपलचेस मध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने यापूर्वी धावण्याच्या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय ,अंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.