पुण्यात फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतस असलेल्या विद्यार्थिनीवर एका तरुणाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला : pune crime sadashiv peth
pune crime sadashiv peth – पुण्यात फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेणाऱ्या कोथरूड परिसरातील विद्यार्थिनिवर एका तरुणाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दोन तरुणांच्या धाडसामुळे ती वाचली. हा सगळा थरार सदाशिव पेठेतील वामनराव शेडगे रस्त्यावर घडला. या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून या धाडसी तरुणाचे कौतुक केले, तर तिथे थांबणाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काय आहे राज ठाकरेंचे ट्विट?
पुण्यात काल एका तरुणीवर हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बाकीची गर्दी बघत असताना लेशपाल नावाचा तरुण तिथे होता आणि तरुणी वाचली. मी लेशपालचे त्याच्या धाडसाचे कौतुक करतो, परंतु मला आश्चर्य वाटते की आजूबाजूचे इतके लोक का गेले आहेत किंवा ते पाहणारे आहेत. पोलिसांनी लोकांना धीर द्यावा, अर्थातच पुढचा तपास का होत नाही, असा विचार लोकांच्या मनात येत असावा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
नेमक काय घडलं त्या ठिकाणी
मी मागे वळून बघतोय तर त्या मुलांनी तिच्यावर वार केला होता तो वाचला खांद्यावर बसला तिथून पुढचा मी बघितला अगोदर झालाय काहीतरी पण त्यानंतरचा प्रसंग सांगतो खांद्यावर बसला तो तिला मारायचाच उद्देशाने आला होता नंतर ती खूप ओरडत होती मोठ्या मोठ्याने ओरडत होती आणि पळत होती नंतर मग पळताना आणि तो मागून कोयता गुण तिच्या मागे पळत होता तिला मारायचं होतं तिला मारायचा उद्देशाने आलो होतो त्याच्याकडे बघून दिसतच होतं आणि तो कोयता बघून लोक घाबरले लोक कोण जवळ आले तर त्यांच्या पण करायचा त्यामुळे कोणी डेरिंग केलं नाही
ते बघून सगळ्यात जास्त वाईट वाटलं मी नंतर रोडला पण कुठे चाललाय आपण एवढे सगळे लोक आहोत आणि कोणीच येत नाही तिला पकडायला माझी अतिशय ती नाही सांगत मी काय लय केलं नाही पण मला तू खूप वाईट वाटतं लोकांचं बघून मी एक म्हणजे कुठे चाललाय समाजाला नंतर मग ती मला क्रॉस करून पुढे गेली मुलगी आणि मागून हा कोयता घेऊन पळत होता नंतर मग ते तोपर्यंत मग मी पण माझी बॅग फेकून दिले आणि मी त्यांच्या पाठीमागे पळायला लागलो त्याला पकडण्यासाठी तेवढ्यात त्या मुलगी एका दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला नाही.