Maharashtra Land Rate Valuation | जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचेतु तुमची शेत जमीन जर एखाद्या Government प्रकल्पात मग रस्ता असेल महामार्ग असेल धरण असेल किंवा एखाद्या गावाचा पुनर्वसन असेल अशा एखाद्या Project जात असेल तर आपल्या भागातील शेत जमिनीचा Government बाजारभाव काय आहे हे माहिती असणे आवश्यक असतं तितकच काय तर एखाद्या भागात आपण खरेदी विक्री करणारा असेल तर त्या भागातील ही जमिनीचा Government भाव आपल्याला माहिती असणं जाणून घेणे गरजेचे असतात गाळा विकत घेत असाल तर तुम्हाला दुकान चालवायचा असेल किंवा office सुरू करायचं असेल तर त्या भागातील शेतजमीचा Government भावसुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक असतात आता तुम्ही घर बसल्या पाच मिनिटात महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणचे Government भाव मोबाईलवर पाहू शकता ते कसे त्याचीच माहिती आपण या blog त पाहणार आहोत तो त्या गावातील जमिनीचा Government भाव किंवा दर कसा पाहायचा ते पाहूयात त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला IGRMAHARASTRA.GOV.IN म्हणजेच सर्च करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल त्या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर बाजार मूल्य दर्पद्रक नावाचा एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल त्या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे त्या जिल्ह्याच्या नावावर तुम्हाला Click करायचं आहे आता मला माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील जमिनीचे शासकीय भाव पाहायचे आहे त्यामुळे मी बुलढाणा या नावावर क्लिक केला आहे त्यानंतर एक नवीन पेशंटच्या समोर ओपन होईल या पेजवर सगळ्यात आधी डावीकडे इयर या राखण्यात तुम्हाला वर्ष निवडायचा आहे आता मला चालू वर्षासाठीचे जमिनीचे इथं उजवीकडे असलेल्या Language या रकान्यात जाऊन तुम्ही मराठी भाषा निवडू शकता त्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला आपण जो जिल्हा निवडलाय त्याचं नाव आपोआप आलेला दिसून येईल पुढे तालुका आणि गावाचं नाव टाकायचा आहे गावाचं नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे Government भाव दिसून येतील त्यात सुरुवातीला असेचमेंट टाईप मध्ये जमिनीचा प्रकार दिसेल या प्रकारानुसार पुढे असेसमेंट रेंज आणि रेट म्हणजे जमिनीचा Government भाव दिलेला असेल आता इथं जी Government बाबाची किंमत दिली .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जमिनीची ती प्रति हेक्टर नुसार किंमत दिलेली असते आता ही असेसमेंट रेंज म्हणजे नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण की तसेच तुमच्या जमिनीचे जो काही शासकीय भाव आहे तो कमी जास्त होताना तुम्हाला दिसून येईल Assestment तेच म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रति हेक्टरी आकार कसा करायचा ते आता आपण बघूया तर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असेल या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांच्या नावासमोर त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे आणि त्याच्यापुढे त्याच्यावर किती आकार आकारणी केला जातो त्याची माहिती असते जसा आता तुम्ही माझ्या वडिलांचा सातबारा उतारा बघितला तर माझ्या वडिलांकडे 1.26 हेक्टर अर्ज जमीन आहे आणि आकार आहे 4.94 त्यामुळे आता जर का असेच मेंटेज काढायची असेल आपल्याला आता असेसमेंट जे सूत्र आहे ते म्हणजे असेच मेंट रेंज इज इक्वल टू किंवा बरोबर आकार भागिले क्षेत्र म्हणजे 4.94 भागिले 1.26 तर असेच मेंट रेंज जी येते आमच्या जमिनीची ती येते 3.92 अशाप्रकारे तुम्हाला हे असेच मेंटेज काढायची आहे आणि मग ते असेसमेंट रेंजचा जो काही प्रकार आहे त्या प्रकारानुसार तुमची जमीन किती रुपयांना किंवा तुमच्या जमिनीचा Government बाजारभाव काय आहे ते तुम्ही रकान्यात पाहू शकता