Government of Maharashtra Women and Child Development महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगमने योजनेच्या सुधारित मार्गदर्शन सूचनाबाबतचा हा शासन निर्णय Government decision आपणास बघणार आहोत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन Maharashtra Government महिला व बाल विकास विभागातर्फे हा जीआर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 30 मे 2023 म्हणजे की आत्ताचा नवीन जीआर GR आहे योजनेच्या सुधारित मार्गदर्शन सूचनाबाबत हा शासन निर्णय शासन निर्णय मुलांची काळजी व संरक्षण न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम दोन 14 व महाराष्ट्र राज्यांचे बालन्याय मुलांचे काळजी व संरक्षण नियम 2018 नुसार निराधार बेघर संरक्षण निवार्याची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील मुलांना मुलींना संस्थेत
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब Family उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरण ऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे
हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे सदर योजना संस्था बाह्य योजना youjan असून या योजनेअंतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना मुलींना थेट पर्यायी कुटुंबाच संगोपणा करिता ठेवता येते अनाथ निराधार निराश्री बेगल दुर्धर आजारी पालकांची मुले काय त्यांची मुले या योजनेचा लाभ घेतात प्रत्यक्ष प्रत्यक्ष जिल्हा महिला व बालविकास अधिकारी officer कार्यालयातील अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते व गृह चौकशी करून संबंधित बालकल्याण समितीस अहवाल सादर करतात त्या अहवालाच्या आधारे बाल कल्याण समितीकडून दाखल आदेश घेऊन
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लाभार्थ्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत बालसंपन्न या योजनेचा लाभ देण्यात येतो सद्यस्थितीत राज्यामध्ये कोविड-19 इत्यादी कारणांमुळे पालकमृत पावल्यामुळे अनाथ झालेल्या बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्याबाबत दोन पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात family संगोपणासाठी देण्याबाबत तसेच कार्यरत स्वयंसेवी लाभार्थी संख्या वाढ नवीन संस्थांना मान्यता व संता निवडीचे निकष अनुदान वितरण पद्धती निश्चित करून त्याबाबत यापूर्वी सर्व शासन निर्णय परिपत्रक अधिक क्रमित करून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या Government विचाराधीन होत.शासन निर्णय सदर शासन निर्णय योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंग पण योजना असे करणे करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्वात पहिला बदल म्हणजेच की जे काही या योजनेचे जे काही नाव होते बाल संगोपन योजना ते नाव बदलून आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले करण्यात येत आहे राज्यांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंग पण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बालसंघ पण योजनेच्या मार्गदर्शक सूचनाबाबतचे वाचा क्रमांक एक ते पाच वरील शासन निर्णय आदेशाधिक्रमित करून पुढील प्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.