Recurring Deposit Scheme आवर्ती ठेव योजना भारत सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमध्ये एक योजना अशी आहे ज्यात आपण शंभर रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकतो आणि विशेष म्हणजे सरकारने government यावेळी इतर योजनांबरोबर या सुद्धा योजनेचा व्याजदर वाढवला आहे आज आपण बघणार आहोत याच योजनेची संपूर्ण माहिती information तर सुरू करूया या योजनेचे नाव आहे आवर्ती ठेव योजना Recurring Deposit Scheme ज्यामध्ये ठेवीदाराला दर महा एक ठराविक रक्कम भरावी लागते ती सुद्धा पाच वर्षांसाठी आणि पाच वर्षांची मुदत संपल्यावर भरलेल्या रकमेबरोबर व्याज ठेवीदाराला depositor परत मिळतं सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही यात वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर legal पालकाची आवश्यकता असते संयुक्त खात असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचा असू शकतात आता बघुया ठेवींचे नियम या योजनेत खात रोखीने किंवा चेक द्वारे उघडला जाऊ शकतो
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
आणि जर चेक दिला असेल तर पैसे जमा करण्याची तारीख ही चेक वाटल्यावर ची तारीख धरली जाईल म्हणजे चेक वाटल्यावरच पैसे जमा झाले असं धरले या योजनेत दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागते तसेच या योजनेत आपण किमान ठेऊ 100 रुपये ठेवू शकतो आणि दहाच्या पट्टी रक्कम वाढवू शकतो यात कामाला रकमेची कुठलीही मर्यादा नाही म्हणजे आपण जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतो या योजनेत खातेदारांना खात Account महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत उघडल्यास दर महिन्याला भरायची रक्कम amount प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत भरावी लागेल आणि जर खातेदारा ना खात तसेच ठेवीदार एकावेळी अनेक आवर्ती ठेव खाती उघडू शकतो आता बघूया रक्कम भरायला विलंब झाला तर काय होईल एखाद्या महिन्यात बंद close आकारला जातो आणि दंडाची रक्कम ही शंभर रुपये मागे एक रुपया म्हणजे साधारण थकबाकीच्या एक टक्के एवढी आहे तसेच जर कोणत्याही आरडी खात्यामध्ये थकबाकी असेल तर ठेवीदाराला प्रथम थकबाकी दंडाच्या रकमेसह भरावी लागेल आणि नंतर चालू महिन्याची रक्कम भरावी लागेल णार्थ रुपये असेल म्हणजे एकशे रुपये होतील आणि एप्रिल April महिन्याची रक्कम शंभर रुपये असे एप्रिल महिन्यामध्ये एकूण दोनशे एक रुपये भरावे लागतील सलग चार महिने पैसे भरायला उशीर झाल्यास तात्पुरता खाता बंद Account close होतं आणि त्यापुढील दोन महिन्यानंतर ते पुन्हा चालू करता येऊ शकतो मात्र या कालावधीत खातं पुन्हा चालू केलं नाही तर खातं कायमस्वरूपी बंद होतं प्रलंबित महिन्याची संख्या चार पेक्षा जास्त नसल्यास खातेदार प्रलंबित महिन्याचे पैसे न भरता ठेवीची मुदत तेवढ्या महिन्यांनी वाढवून घेऊ शकतो आणि विस्तारित कालावधीसाठी थकलेल्या जमा करू शकतो तो हा शंभर रुपये असे सहा महिन्यांचे सहाशे रुपये आगाव भरले तर त्याला एका महिन्याच्या रकमेवर म्हणजे शंभर रुपया वरती दहा टक्के म्हणजे दहा रुपये सूट मिळेल म्हणजे त्याला 600 रुपये ऐवजी 590 रुपये भरायला लागतील तसेच ठेविदाराने दरमहा शंभर रुपये असे बारा महिन्यांचे बाराशे रुपये आगाव भरले तर त्याला एक महिन्याच्या रकमेवर म्हणजे शंभर रुपयावरती 40% म्हणजे 40 रुपये सूट मिळेल म्हणजे त्याला बाराशे रुपये ऐवजी 1160 रुपये भरावे लागतील या गौरक्कम खातो उघडताना किंवा योजनेचा कालावधी चालू असता ना सुद्धा भरता येते मंडळी या योजनेत ठेवींवरती कर्ज loan काढण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
या योजनेअंतर्गत ठेविताला कर्ज सुद्धा काढता येतात पण त्यासाठी काही अटी आहेत पहिली अट म्हणजे खात सुरू करून कमीत कमी बारा महिने पूर्ण झाले असले पाहिजेत आणि त्या काळात घातक कुठल्याही कारणांनी बंद झालं नसेल म्हणजे पैसे भरायला उशीर झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी खात बंद झालं नसतील तर ठेवीदाराला खात्यातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकतो म्हणजे ठेवी दारांना सुद्धा मिळू शकतो कर्जाची परतफेड एक रकमे किंवा समान मासिक हप्त्यामध्ये करता येते कर्जावरील व्याजदर आवर्ती खात्याच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के जास्त एवढा लागू होईल म्हणजे आता आवडती खात्याचा व्याजदर 6.2% आहे तर कर्जासाठीचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के एवढा लागू होईल आवर्ती खात्यावर कर्ज काढले असते ठेवीची मुदत संपायच्या आत फेडावा लागेल आणि कर्ज नफेडल्यास मुदतपूर्ती नंतर मिळणाऱ्या रकमेतून उरलेले रक्कम वजा केली जाईल कर्ज काढण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस post office मध्ये पासबुक passbook असं अर्ज करावा लागेल आणि वाढीव मदतीसाठी लागू होणारा व्याजदर मूळ खात उघडताना असलेल्या व्याजदर विस्तारित कालावधी दरम्यान कधीही बंद केले जाऊ शकतो आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याज उदाहरणार्थ जर ठेवेदाराने आवर्ती खात्याची मुदतवाढ घेतल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे दोन वर्ष सहा महिन्यांनी खात बंद केलं तर त्या ठेवीवर पूर्ण झालेल्या दोन वर्षांसाठी आवर्ती खात्याचा व्याजदर मिळेल.