Namo & Pm Kisan yojna-2023 तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि ती अशी की आता (PM Kisan) पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदावा हप्त्याचे 2000 तसेच (Namo farmer) नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्त्याचे 2000 असे एकूण चार हजार रुपये आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे खात्यावरती जमा केले जाणार आहेत. अशी माहिती कृषी आयुक्त (Sunil Chavan) सुनील चव्हाण यांनी दिलेली आहे तसेच या दोन्ही योजनांविषयी त्यांनी अजूनही बरेचसे महत्वाचे असे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत मित्रांनो जसे की हे आपले कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कोणते निकष या ठिकाणी लावले जाणार आहेत अजूनही बरीचशी महत्वाची अशी माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Namo & Pm Kisan yojna-2023 मित्रांनो शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री [Devendra fadanvis] देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारी रोजी केली होती त्यानुसारच नमो शेतकरी महासंघ ही योजना {kendra sarkar} केंद्र सरकारच्या निकषानुसारच राबवावी अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केले आहे म्हणजेच मित्रांनो राज्य सरकारने जे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे या योजनेचे निकष केंद्र सरकारची सुरू असलेली पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असावेत अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केलेले आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो परिणामी केंद्र सरकारच्या 13 वा हफ्त्यानुसार 8138198 शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 4000 चार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो केंद्र सरकारच्या 13 वा हप्ता आहे तो हप्ता जे पात्र शेतकरी होते त्यापैकी 81 लाख 38 हजार देण्यात आलेला आहे. म्हणजे जेवढे शेतकरी आता या योजनेसाठी पात्र आहेत आणि एवढ्या सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 असे एकूण 4000 चार हजार रुपये आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Namo & Pm Kisan yojna-2023 त्याच्यानंतर आहे मित्रांनो गीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी दहा लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेले त्या प्रामुख्याने एके वर्षी बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्तिकल भरणारे परंतु नावावर शेती असलेले सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतून वगळण्यात आलेल्या आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत. अशा खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आले आणि म्हणून या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी आहेत हे कमी कमी होत गेलेत Kendra sarkaar केंद्र सरकारने नुकताच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावरती जमा केला योजनेत राज्यात आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी निकष kendra sarkar yojna केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच असणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही योजना राबवितांना त्यांच्या मार्गदर्शक सूचना काय असाव्यात याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शिफारशी मागवण्यात आल्या होत्या ही योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तारित स्वरूप असणार आहे त्यामुळे याच योजनेचे निकष राज्याच्या योजनेलाही लागू करण्यात यावेत अशी महत्त्वाची शिफारस चव्हाण यांनी राज्य सरकारला केले आहे म्हणजेच मित्रांनो PM Kisan sanman yojna पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे निकष असतील सन्मान योजना साठी लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण पात्र लाभार्थी आहेत तेवढे सर्व पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत.