महिलांसाठी पैशाचा पाऊस होणार आहे पोस्ट ऑफिस नवी योजना post office yojna सुरू झालेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहित blogger माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी नक्की post शेवटपर्यंत वाचा महिलांना श्रीमंत होण्याची एक संधी आता आलेली आहे त्या संधीचं सोनं करा मग ही कोणती योजना आहे यामध्ये इन्वेस्टमेंट investment कशा पद्धतीने करायचा आहे त्यानंतर तुम्हाला यामधून बेनिफिट्स benefits कशा पद्धतीने मिळणार आहे याची पूर्ण माहिती information या blogger माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
पोस्ट ऑफिसच्या post office yojna अधिकृत पोर्टल वरती आपण आल्यानंतर या ठिकाणी अनेक स्कीम अनेक योजना तुम्हाला दिसतील यामध्ये एक नवीन योजना महिलांसाठी ऍड करण्यात आली आहे ती म्हणजे महिला सन्मान सेविंग saving सर्टिफिकेट certificate कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी तुम्हाला स्पष्टरित्या दिसत आहे सर्व मी लाईव्ह live दाखवत आहे तुम्ही आता चेक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथं दिसणारे याची पूर्ण माहिती information या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्हाला आता ही माहिती समजत नसेल ज्या लाभार्थ्यांना समजेल अशा लाभार्थ्यांनी पोस्ट ऑफिसच्या post office अधिकत पोर्टल वरती जा त्या ठिकाणी पाहून घ्या परंतु ज्यांना समजत नाही त्यांनी या ठिकाणी इतर नीट समजून घ्या मित्रांनो आपल्या कुटुंबात family अनेक महिला असतात मग महिलासाठी सुद्धा काही योजना असतात त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा ही माहिती अनेक ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील लाभार्थ्यापर्यंत नसते.
मग महिलासाठी पोस्ट ऑफिसच्या post office माध्यमातून एकदम उत्कृष्ट व फायदेशीर योजना चालू करण्यात आली आहे ती योजना कोणती आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या योजनेअंतर्गत मैदानात चांगल्या पद्धतीने बेनिफिट benefits होणार आहे याची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत आता पहिला पॉईंट point या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे यामध्ये कोण खाते Account उघडू शकतो महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट saving certificate मध्ये स्वतः कोणतीही महिला हे खाते उघडू शकते अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांच्या नावे हे खाते उघडू शकते मित्रांनो आता यामध्ये सर्व महिलावर्ग खाते खोलू शकतात अल्पवयीन मुली सुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतात त्यानंतर आता डिपॉझिट deposit मध्ये ठेव यामध्ये जास्तीत जास्त एक हजार रुपये आणि कमाल शंभरच्या पटीमध्ये आपण जमा करू शकतो एका खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा मर्यादा आहे किंवा खातेधारकाचे सर्व खाते account या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सध्याचे खाते आणि दुसरे खाते उघडण्यामध्ये तीन महिन्याच्या कालावधी औषधे medicine आहे तीन महिन्याचा कालावधी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आता याचा जो व्याजदर आहे वार्षिक ठेव या ठिकाणी सांगितले 7.5 व्याजासाठी पात्र असेल त्यानंतर व्याज त्रिमासिक रित्या चक्रवाढ केली जाईल आणि खात्यात जमा केली जाईल आणि खाते बंद करताना हे पैसे दिले जातील .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
नियमांचे उल्लंघन करून कोरलेले खाते किंवा जमा केलेले खाते पोस्ट ऑफिस post office बचत खाते व्याजासाठी पात्र असणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट point या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर पैसे काढण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे हे सुद्धा समजून घेणे फार गरजेचे आहे खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे 40% पैसे काढले जाऊ शकतात म्हणजे यामधून पैसे काढता येतात मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही महिलांसाठी एक योजना आहे पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत चालवली जाणार आहे याची पूर्ण माहिती सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे सांगण्यात आलेले आहे प्री मॅच्युअर क्लोजर mature closer जी आहे आता यामध्ये सांगण्यात आले खातेधारकांचा मृत्यूनंतर deth त्यानंतर नंबर दोन पॉईंट मध्ये दिलेले अत्यंत अनुकंपा कारणावर म्हणजे खातेधारकाच्या जीवघेणा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे document सादर केल्यावर पालकाचा मृत्यू त्यानंतर यामध्ये नोटिफ देण्यात आलेली आहे योजनेचा व्याज मूळ रकमेवर दिली जाईल त्यानंतर कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यानंतर हे तुम्हाला दिले जाईल किंवा बंद करता येईल योजना नंतर दोन टक्क्याने व्याज कमी दिली जाईल जसे की आता अचानक मध्ये तुम्ही खाते बंद केला तर तुम्हाला 5.5% याप्रमाणे व्याज दिली जाईल आता जे मॅच्युरिटी आहे खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र ठेवी ठेवीदाराला दिली जाणार आहेत त्यानंतर पुढे सांग तरी खाते कसे उघडायचे हाऊ टू ओपन अकाउंट म्हणजे यामध्ये कागदपत्रे कोण होते.
ते तुझ्या सदा सांगण्यात आलेले खाते उघडण्याचा फॉर्म application केवायसी कागदपत्रे आधार कार्ड Addhar card असेल पॅन कार्ड Pan card असेल त्यानंतर नवीन खाते new account दर्कासाठी किंवा शी फार्म सुद्धा भरावा लागणार आहे जवळच्या पोस्ट ऑफिस post office मध्ये जमामला सबमिट Sumit करावी लागणार आहे आता हे अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे सविस्तरित्या त्या ठिकाणी माहिती घ्या फॉर्म application भरून घ्या यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये बेनिफिट मिळणारे महिला हे पैशासाठी मालामाल होणारे मित्रांनो पैसा जसा पाहिजे तसा पैसा या ठिकाणी येऊ शकतो या योजनेमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात आत्ताच केली तर फायदा भरपूर आहेत अजून माहिती जवळच्या पोस्ट ऑफिस post office मध्ये जा त्या ठिकाणी पूर्ण माहिती घ्या खात्री करून यामध्ये इन्वेस्ट करायला सुरू करा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे धन्यवाद .