विद्यार्थी मित्रांनो 2023 हे वर्ष परीक्षांचा आहे.zp bharti असे मी माझ्या प्रत्येक Blogger post सांगत असतो आणि त्या दृष्टीने आता प्रत्येक विभागाच्या division भरती प्रक्रियेला प्रचंड प्रमाणात वेग आलेला आहे. Zp bharti आपण पाहिलं दोनच दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र Maharashtra शासनाने एक परिपत्रक circular काढलेला आहे .त्या परिपत्रकामध्ये आपण वाचलं सगळ्यांनी की जिल्हा district परिषदेमध्ये येत्या महिन्याभरामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे .
online application भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
18939 पद ही आता झेडपी zp च्या माध्यमातून भरली जाणार आहेत लक्षात घ्या आयबीपीएस IBPS कंपनी company च्या माध्यमातून ही परीक्षा exam घेतली जाणार आहे आणि महिनाभरामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जाहिरात advertising येईल अशी दाट शक्यता आहे कारण 15 ऑगस्ट August च्या अगोदर ही भरती प्रक्रिया कम्प्लीट complete करायची आहे असे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता आपण दोन दिवसांपूर्वी किंवा काल-परवा या संदर्भातली एक सिरीज आपण सुरू केलेली आहे आपण पहिल्याच दिवशी काय बघितलं की जिल्हा परिषदेचे परिपत्रक jila Parishad circular होते ते काय होतं ते आपण समजून घेतलं आणि त्यानंतर आपण एक सविस्तरपणे बघितले की साधारणता कोणत्या कोणत्या पदांसाठी ही जाहिरात advertising येऊ शकते.
आता आपण आज थोडसं डिटेल ditel मध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की झेडपीच्या अंतर्गत नेमकी कोणती कोणती पद भरली जातात आणि या सर्व पदांना नेमकी काय पात्रता लागते कॉलिफिकेशन qualification काय लागतं जर आपण शैक्षणिक करता म्हणतो ती काय लागते ते आपण या blogger माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आता महिनाभरात जाहिरातीला advertising पण मागच्या काही जाहिरातींचा अभ्यास studiesकेला आपण तर आपल्या लक्षात येतं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधारणतः 18 ते 20 संवर्गांची पदभरती केली जाते ठीक आहे आता महाराष्ट्र Maharashtra मधल्या जेवढ्या जिल्हा परिषद आहे 34 आहेत त्या चौथीच्या 34 जिल्हा परिषदेची भरती आता होणार आहे एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पण नेमक्या कोणत्या कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे लक्षात घ्या बघ आता सगळ्यात आधी बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ठीक आहे याच्यासाठी कनिष्ठ अभियंतासाठी काय शिक्षण लागतं कोण फॉर्म application भरू शकतो बघा स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका ठीक आहे पदवी degree किंवा पदविका म्हटलं पेमेंट payment किती असणार साधारणता यांचं चार चार तीनशे यांचं जे आहे ते म्हणजे वेतन ब्रँड आणि ग्रेड पे वेतन सगळ्यांचे एकत्रित आपण अभ्यास studies केला तर आपल्या लक्षात येतं की साधारणता यांचा जे पेमेंट आहे हे 45 ते 50 हजार च्या आसपास हे पेमेंट तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम विभाग याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या येथे पण ग्रेड वेतन जे आहे ते चार हजार तीनशे आहे यासाठी काय लागते शिक्षण हे लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका म्हणजेच बांधकाम विभागांमध्ये जे कनिष्ठ अभियंतासाठी पद भरले जाणार आहेत झेडपीच्या माध्यमातून त्यासाठी सुद्धा इथे बघा काय लागते शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील पदवी किंवा पदविका आणि वर 45 त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांच्यामध्ये लक्षात घ्या यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी degree किंवा पदविका म्हणजे सेमच आहे.
लक्षात घ्या आणि यांचाही पेमेंट जो आहे तो साधारणतः 45 ते 50 हजाराच्या आसपास पेमेंट जातो त्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत आता विस्तार अधिकारी साठी लक्षात घ्या सांगली विद्यापीठाची पदवी धारण करीत असलेला उमेदवार म्हणजेच तुमच्याकडे काय लागते फक्त पदवी ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे पण त्यात त्यांनी काय म्हटले बघा आता ग्रॅज्युएशन graduationम्हणजे कुठलेही ग्रॅज्युएशन degreeचालणारे लक्षात ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षांचा year अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल फॉर्म application सगळे भरू शकतात पण ज्यांना ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा एक्सपिरीयन्स experienceआहे अशा उमेदवारांना पसंती क्रम दिला जाईल 45 ते 50 हजाराच्या आसपास जातो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा कंत्राटी ग्रामसेवक आता ग्रामसेवक Gramshevk ची जी पद आहे ती मागच्या वेळेला कंत्राटी पद्धतीने भरली गेली होती. पेमेंट प्रत्येक वेळेस कमी जास्त होतो कंत्राट पद्धतीमुळे आता पेमेंट मध्ये सुधारणा झालेली आहे मागच्या पेक्षा आता पेमेंट वाढवलेला आहे त्यावेळेस काय पात्रता होती.
म्हणजे लक्षात घ्या ह्याच्यापैकी काही असेल तर चालणारे अडचण नाही पण किमान बारावी H S Cउत्तीर्ण असणे 60% गरजेचे आहे लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचं बघा आरोग्य पर्यवेक्षक आता आरोग्य पर्यवेक्षक जे आहे याचा पण पगार साधारणता चाळीस ते पंचवीस हजार आसपास जातो आणि ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान science शाखेची पदवीधारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल दोन गोष्टीत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन हे सायन्स मध्ये असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहेत की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा जो कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण केलेला असला पाहिजे पेमेंट आहे हे साधारणतः पेमेंट दोन-तीन हजार कमी जास्त होऊ शकतात आपण अंदाज वर बोलतोय पेमेंट आहे ते साधारणतः 25 ते 30 हजाराचा आसपास हे पेमेंट जातं कारण ग्रेड वेतन त्यांचा 28 आहे लक्षात घ्या आता औषध निर्माता कोण होऊ शकत औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खाली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार एक तर तुमच्याकडे डिप्लोमा चालणारे डिग्री पण चालणारे कशामध्ये फार्मसी मध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे काय असलं पाहिजे तुम्ही अधिकृत म्हणजे नोंदणीकृत उमेदवार असले पाहिजे ठीक आहे तुमच्याकडे थोडक्यात ते लायसन असलं पाहिजे त्यानंतर पुढे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रयोगशाळा तंत्रज्ञान आहे त्याचा पण ग्रेड वेतन बघा चार दोनशे म्हणजे साधारण 45 ते 50000 च्या आसपास पेमेंट जातं ज्यांनी मुख्य विषय म्हणून बहुतेक शास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केलेली असेल सायन्स मध्ये पदवी लागणारे ग्रॅज्युएशन लागणारे पण त्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितले स्पेशली भौतिकशास्त्र जीवशास्त्र अथवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र याच्यामध्ये तुमचं काय पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे परंतु आणखी एक गोष्ट सांगितली हे असेल तर चालणारे पण परंतु संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल