पालकमंत्री यांच्या हस्ते धावपटू अविनाश साबळे याला ५ लाखाचा धनादेश प्रदान  

  
 
बीड 
beed ekta daud सरदार वल्लभभाई पटेल sardar patel jayanti यांचा जन्मदिन दि. 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाच्या निमीत्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सकाळी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून शुभारंभ झालेल्या दौड चा समारोप जिल्हा स्टेडियम वर करण्यात आला. या दौडचा शुभारंभ पालकमंत्री आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला.beed news live 

यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार,पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्टेडियम वर आयोजित कार्यक्रमात ऑलम्पिक स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे avinash sable 3000m steeplechase  याला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 5 लाख 51 रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली या दौडमध्ये कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles