राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम

- Advertisement -
- Advertisement -

 

मुंबई :

bhagat singh koshyari news शिवसेना – युवासेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबिण्यात आली.

शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईत हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी हिंदुंमध्ये फूट पडणाऱ्या, मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, चले जाव, चले जाव, भगत सिंह कोश्यारी चले जाव, मुंबई मराठी माणसाची नाही कोणाच्या बापाची असे निषेधाचे फलक झळकावून घोषणा देण्यात आल्या.

Sanjay raut latest update शिवसेना खासदार इडीच्या ताब्यात

शिवसेना – युवासेनेने भायखळा, माहीम, वांद्रे आदी ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. शिवसेना – युवासेनेने आंदोलन आणि स्वाक्षरी मोहिमेत खासदार अरविंद सावंत, दक्षिण मुंबई शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशिष चेंबुरकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles