Homeताज्या बातम्याराष्ट्रीय शिक्षकराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय शिक्षकराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

 

 

अहमदनगर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले.राज्यातील उस्मानाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून 5 सप्टेंबर रोजी प्रदान केले जाणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर उमरगा तंत्रस्नेही शिक्षक उमेश खोसे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असराल्ली तालुका सिंरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख यांचा समावेश आहे.आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
देशातील 44 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये राज्यातील दोन शिक्षकांनाचा समावेश आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

 

आणखी वाचा :बेटल मोबाइल इंडिया गेम आता उपलब्ध(Battlegrounds Mobile India iOS app)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments