३८५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४५९४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

- Advertisement -
- Advertisement -

३८५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४५९४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर दि 7 मे प्रतिनिधी

जिल्ह्यात आज ३८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार १०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७ हजार नऊ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १००९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६६५ आणि अँटीजेन चाचणीत ९२० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, अकोले ८१, जामखेड ८९, कर्जत ८३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ६१, नेवासा ७७, पारनेर २७, पाथर्डी ३८, राहाता ४०, राहुरी ३०, संगमनेर १७०, शेवगाव १३८, श्रीगोंदा ५५, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट बोर्ड १६, मिलिटरी हॉस्पिटल १८, इतर जिल्हा १७ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३२, अकोले १०५, जामखेड ०८, कर्जत २८, कोपरगाव १४१, नगर ग्रामीण ३७३, नेवासा १०६, पारनेर १२८, पाथर्डी ५७, राहाता २५२, राहुरी १३८, संगमनेर २०१, शेवगाव ६९, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर २१८, कॅंटोन्मेंट बोर्ड ४०, इतर जिल्हा १०३ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ९२० जण बाधित आढळुन आले. मनपा ६२, अकोले ०१, जामखेड ०९, कर्जत ६९, कोपरगाव १२३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर ७५, पाथर्डी ३७, राहाता २३, राहुरी ११९, संगमनेर १०, शेवगाव ०५, श्रीगोंदा ३०८, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी वाचा:कोविडची लस जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रांवर लोकसंख्ये प्रमाणे पुरवठा करावा-आ.सुरेश धस

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ६४०, अकोले १४९, जामखेड १७४, कर्जत १०९, कोपरगाव २६९, नगर ग्रामीण ४००, नेवासा १५४, पारनेर २२३, पाथर्डी ५५, राहाता २७६, राहुरी २८२, संगमनेर ३४९, शेवगाव १६२, श्रीगोंदा २९७, श्रीरामपूर १७०, कॅन्टोन्मेंट ७८, मिलिटरी हॉस्पिटल २५, इतर जिल्हा ३९ आणि इतर राज्य ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:१,७३,१०४*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२७००९*

*मृत्यू:२२६२*

*एकूण रूग्ण संख्या:२,०२,३७५*

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles